ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
विकासपिडीया वरील माहितीचा उपयोग - अनुभव
अंगणवाडी सेविका श्रीमती सुनीता चत्तर यांना विकासपीडिया वरील माहितीचा कसा फायदा झाला याचा अनुभव त्यांनी या माहितीपटात दिला आहे
अणुऊर्जेचे शांततामय उपयोग
अणुऊर्जेचा शांततामय कार्यासाठी मुख्यत्वे तीन प्रकारांनी उपयोग होतो. मोठ्या प्रमाणावर व माफक दरात वीज निर्माण करणे आणि ती नानाविध कार्यांसाठी वापरणे
फळांचे औषधी उपयोग
औशधासाठी फळांचा उपयोग केला जातो . कोणते फळ कोणत्या विकारावर उपयोगी आहे ते सांगितले आहे
कोंबड्यांमधील गाऊटवर गोखरू, पुनर्नवा उपयोगी
कोंबड्यांचे वजन लवकरात लवकर वाढणे ही कुक्कुटपालन व्यवसायाची महत्त्वाची गरज आहे. हे वजन कमी दिवसांत वाढण्याकरिता कोंबड्यांच्या खाद्यात प्रथिनांचे प्रमाण जास्त असावे लागते.
कुपोषणमुक्तीसाठी रानभाज्यांचा उपयोग
'कुपोषणमुक्तीसाठी रानभाज्यांचा उपयोग' या विषयावर दिलखुलास कार्यक्रमातून श्रीमती इंदवी तुळपुळे यांनी दिलेली सविस्तर माहिती जाणून घेऊया...
माशांची माहिती व उपयोग
मासा हे मानवाच्या दृष्टीने पौष्टिक अन्न आहे. यातील प्रथिने शरीराला पोषक आहेत. कॅल्शियम यांसारखी जैव मूल्याच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी खनिजेही थोड्या प्रमाणात माशांपासून मिळतात.
ओळख रानभाज्यांची... बांबू
बांबू ही वनस्पती गवत कुळातील असून, तिचे आयुष्य शंभर वर्षे आहे. बांबू ही वनस्पती तिच्या जीवनक्रमात शंभर वर्षानंतर एकदाच फुले-फळे देते व नंतर बांबू पूर्णपणे वाळून जातो.
औद्योगिक उत्पादनात भाज्यांचे विविध उपयोग
भाज्या, कडधान्ये, तृणधान्ये, बिया वेगवेगळया जीवनोपयोगी वस्तूंमध्ये वापरण्यात येतात ज्यामुळे त्या वस्तूंचा दर्जा, प्रत, आणि एकंदरीत गुणात्मक वाढीसाठी उपयोग होतो .
पेनिसिलीन
प्रतिजैव (अँटिबायॉटिक) पदार्थांचा एक गट. [→ प्रतिजैव पदार्थ] संरचनेच्या (रेणूमधील अणू एकमेकांस जोडले जाण्याच्या पद्धतीच्या) दृष्टीने यांचे एकमेकांशी जवळचे नाते आहे.
विसर्पपुष्पी
वनस्पतीच्या पानांचा अघिकृत रीत्या औषधी उपयोग करतात.
English to Hindi Transliterate