ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
काकडी
या विभागात काकडी या वेलवर्गीय भाजीच्या पिकाविषयी माहिती दिली आहे. महाराष्ट्रामध्ये अंदाजे 3711 हेक्टरवर या पिकाची लागवड होते.
काकडी, दोडका प्रतवारी विक्री
पिक नियोजन व प्रतवारी करून विक्रीची यशोगाथा येथे दिलेली आहे.
काकडी लागवड
काकडी लागवड जून-जुलै आणि जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत करावी. जमिनीची योग्य मशागत करून शेणखत मिसळून द्यावे.
पॉलिहाउसमध्ये काकडीचा प्रयोग
नगर जिल्ह्यातील बलभीम पठारे यांना पारंपरिक पीक पद्धती फायदेशीर वाटली नाही. त्यांनी सुधारित पद्धतीने व पॉलिहाउसमध्ये काकडी घेण्याचा निर्णय घेतला.
चवदार, दर्जेदार काकडी
दैठणे गुंजाळ (ता. नगर) येथील सुभाष अहिलाजी गुंजाळ यांनी डाळिंबात काकडीचे आंतरपीक घेऊन हा प्रयोग चांगलाच यशस्वी केला आहे.
दुधी भोपळा आणि काकडी लागवड
काकडी लागवड जून-जुलै आणि जानेवारी- फेब्रुवारी महिन्यांत करावी. जमिनीची योग्य मशागत करून शेणखत मिसळून द्यावे.
ओळख रानभाज्यांची - कमळकाकडी
बिया असणाऱ्या फुलांच्या फुगीर भागास मराठीत कमळकाकडी म्हणतात. कमळाच्या कंदास कमळकंद म्हणतात, तर संस्कृतमध्ये कंदास शालूक म्हणतात.
English to Hindi Transliterate