ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
चहापान
चहापान विषयक माहिती.
चहा, गवती
चहा
भारतीय चहा बोर्डाची पीक संरक्षण नियमावली
भारतीय चहा बोर्ड या संस्थेने पीक संरक्षण उत्पादनाच्या सुरक्षित वापर वाढविण्याच्या व प्रोत्साहन मिळण्याच्या हेतूने पीक संरक्षण नियमावली (प्लॅट प्रोटेक्शन कोड) प्रसारित केली आहे.
गवती चहा लागवड
गवती चहाची लागवड वर्षभर करता येते. लागवडीसाठी मध्यम काळी, पोयट्याची जमीन निवडावी. लागवडीपूर्वी जमिनीत पुरेसे शेणखत मिसळावे.
तोंडली, गवती चहा पीक
गंगापूर (जि. नाशिक) येथील दत्तात्रेय देशमाने यांची द्राक्षबाग 2006 च्या गारपिटीने होत्याची नव्हती झाली. त्यानंतर कमी जोखमीची पीक पद्धती त्यांनी स्वीकारली.
डेहराडून
डेहराडून : उत्तर प्रदेश राज्याच्या डेहराडून जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या २,०३,४६४ (१९७१). हे दिल्लीच्या ईशान्येस २४० किमी.वर हरद्वार–डेहरा रेल्वे-फाट्याचे शेवटचे स्थानक असून मसुरीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर स. स. ६७० मी. उंचीवर आहे.
थीएसी
थीएसी : (चहा कुल). फुलझाडांपैकी (आवृतबीज, द्विदलिकित) एका कुलाचे नाव. यामध्ये सु. २३ वंश व ३८० जाती (जे. सी. विलिस यांच्या मते १६ वंश व ५०० जाती) अंतर्भूत असून त्या सदापर्णी वृक्ष आहेत.
निलगिरी पर्वत
दक्षिण भारतातील प्रमुख डोंगरसमूह. हा पर्वतप्रदेश तमिळनाडू राज्यात सु. २‚५९० चौ. किमी. क्षेत्रात पसरलेला आहे. सर्वच प्रदेश डोंगरदऱ्यांनी व्यापलेला आहे.
सुगंधी पिके
या विभागात दवणा, गवतीचहा, जिरेनियम, पुदिना, पचौली, वाळा इ. सुगंधी पिकांविषयी माहिती दिली आहे.
कॅफीन
चहा, कॉफी, कोला इ. वनस्पतींमध्ये असलेले एक अल्कलॉइड . सूत्र C8 H10O2N4. चहा, कॉफी इ. पेयांमध्ये असलेला उत्तेजक गुण याच्यामुळेच असतो.
गुच्छ
चहाच्या पत्तीप्रमाणेही ती वापरतात
English to Hindi Transliterate