ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
नक्षत्र ओळख
फार पूर्वी पासून मानव आपल्या जिज्ञासेमुळे निरनिराळ्या विषयांवर विचार करून संशोधन करीत आला आहे.
नक्षत्रांची यादी
२७ नक्षत्रांची यादी
अनुराधा नक्षत्र
दक्षिणेच्या बाजूने झुकलेला हा तारकासमूह म्हणजे अनुराधा नक्षत्र होय.
अश्विनी नक्षत्र
२७ नक्षत्राची सुरुवात अश्विनी नक्षत्राने होते.
आश्लेषा नक्षत्र
पुष्य नक्षत्राच्या बाजूलाच पाच थोड्याशा फिकट चांदण्या आकृतीत मांडलेल्या दिसतात.
कृत्तिका नक्षत्र
हिवाळ्यामध्ये सूर्य मावळण्याच्या वेळेस कृत्तिका नक्षत्र आपणास पूर्वेकडे उगवताना दिसेल.
चित्रा नक्षत्र
हस्त नक्षत्राच्या थोडे पुढे पाहिल्यास आपणास एक सुंदर चांदणी चमकताना दिसेल तिचेच नाव चित्रा.
मघा नक्षत्र
ह्या नक्षत्राची चांदणी फारच प्रखर असल्यामुळे हे नक्षत्र लगेच ओळखता येते.
शततारका नक्षत्र
शततारका म्हणजे शंभर तारका.
रेवती नक्षत्र
२७ नक्षत्रामधील शेवटचे नक्षत्र म्हणजे रेवती नक्षत्र.
धनिष्ठा नक्षत्र
या नक्षत्रास शोधण्यासाठी श्रवण नक्षत्राची मदत घ्यावी लागते.
हस्त नक्षत्र
उत्तरा फाल्गुनीच्या थोडे दक्षिणेस हे नक्षत्र आहे.
श्रवण नक्षत्र
धनुराशीच्या पुढे जरा पूर्वे-उत्तरेस म्हणजे ईशान्य दिशेस पाहिले तर आपणास तीन सरळ रेषेतील तीन तारका आढळतात.
पंचांग
तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. ही पाच अंगे दिवसागणिक ज्या पुस्तकात दिलेली असतात, त्या पुस्तकाला पंचांग म्हणतात.
English to Hindi Transliterate