ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
परिसर स्वच्छता
घराची व परिसराची स्वच्छता हे आरोग्याचे महत्त्वाचे अंग आहे.
परिसर्प
लाल झालेल्या त्वचेवर उठणाऱ्या व खोल जाणाऱ्या, द्राक्षघडासारखा पुटिका समूहांना 'परिसर्प' म्हणतात. ही विकृती व्हायरसजन्य आणि तीव्र स्वरूपाची असते. तिचे दोन प्रकार आढळतात : (१) सामान्य परिसर्प आणि (२) मेखला परिसर्प किंवा 'नागीण' (हरपिझ झॉस्टर).
गाळमुक्त काजळी : जलयुक्त पालखेड-शिरवाडे वणी परिसर
‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ योजनेचा पालखेडसह शिरवाडे गावातील शेतकऱ्यांनाही फायदा झाला आहे.
घर आणि परिसर स्वच्छता
घराची व परिसराची स्वच्छता हे आरोग्याचे महत्त्वाचे अंग आहे.
जंतनाशकासाठी मुलांची वैयक्तिक व परिसर स्वच्छता महत्त्वाची
कुपोषण ही एक जागतिक समस्या आहे. ती केवळ गरिबांच्या घरातच नाही तर श्रीमंताच्या घरातही दिसून येते. तिचा संबंध केवळ आहाराशी नसून जीवनमानाशी निगडित आहे.
पनवेल-माथेरान परिसरात जलयुक्त शिवारमुळे फुलले संसार
पनवेल-माथेरान परिसरात जलयुक्त शिवार यशकथा.
पुणे परिसरांतील महापालिका
घराची स्वच्छता व पाळीव प्राण्यांची देखभाल
घराची स्वच्छता कशी असावी आणि पाळीव प्राण्यांची कशी देखभाल करावी याची माहिती यामध्ये दिली आहे.
सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता
सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता आणि शुद्ध हवा आपल्या आरोग्याला खूप चांगली असते.
परसबाग
आपल्या घराजवळच्या रिकाम्या जागेत केलेला भाजीपाला म्हणजेच परसबाग होय
भूक
अन्न न मिळाल्यामुळे, अंशतः जठर रिकामे असल्यामुळे आणि अंशतः अधोथॅलॅमसातील विशिष्ट क्षेत्राच्या क्रियाशीलतेमुळे उत्पन्न होणाऱ्या एका अनिश्चित स्वरूपाच्या संवेदनेला ‘भूक’ म्हणतात.
मानवी मलमूत्राची विल्हेवाट
उघडयावर संडास केल्यामुळे अनेक रोगांचा एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे प्रसार होतो.
शेण व कचऱ्याची विल्हेवाट
घराभोवती व रस्त्यालगत साठवलेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे माशांची वाढ होते. शेण व केरकचऱ्यामधे माशा अंडी घालतात. हे आरोग्यास घातक असते.
शोषखड्डे
सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी शोषखड्डे केल्याने परिसर स्वच्छ राहतो.
सांडपाण्याची विल्हेवाट
परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सांडपाण्याची विल्हेवाट व्यवस्थित करणे फार महत्वाचे आहे.
तंत्रिका तंत्र
परिसरात व शरीराच्या विविध भागांत होणाऱ्या बदलांमुळे ज्या संवेदना उत्पन्न होतात त्यांचा समन्वय करून योग्य त्या शारीरिक क्रिया घडवून आणणे व अशा क्रियांवर नियंत्रण ठेवणे, हे कार्य करणाऱ्या शरीरातील यंत्रणेला तंत्रिका तंत्र म्हणतात.
English to Hindi Transliterate