ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
फुले जयवंत चारा : दुष्काळात आधार
जनावरांच्या आहारात चा-याचा भाग हा जवळपास ७0 टक्के असणे आवश्यक आहे. तर, उरलेला ३० टक्के भाग हा पशुखाद्याचा असणे आवश्यक आहे.
फुले
फुलशेती हा सुद्घा बागायती शेतीचा एक प्रकार आहे. यातही कार्नेशन, जरबेरा, ट्युलिप इ. फुले हरितगृहामध्ये घेतली जातात; तर गुलाब, निशिगंध, ग्लॅडिओलस यांसारख्या फुलांचे उत्पादन शेतात पारंपरिक पद्धतीने घेतले जाते.
फुले त्रिवेणी गाईबाबत माहिती...
फुले त्रिवेणी ही गाय महात्मा फुले कृषी विद्यापीठातील गो संशोधन व विकास प्रकल्पामध्ये विकसित केलेली आहे.
फुले त्रिवेणी गाय
त्रिवेणी या नावावरूनच हि गाय म्हणजे तीन जातींचा संकर आहे
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना.
इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिकणा-या विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थींनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना.
उस्मानाबाद जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा 22 हजार रुग्णांना लाभ
सर्वसामान्यांना मोफत व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय उपचार सेवा पुरविणारी “राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे” नामकरण आता “महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना” असे करण्यात आले आहे.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले “लेक शिकवा” अभियान
मुलींच्या शिक्षणासाठी शासनाने विविध महत्वपूर्ण योजना राबविल्या. मुलींचा शिक्षणातील टक्का वाढावा यासाठीही शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.
निर्यातक्षम फुले,फळे व भाजीपाला उत्पादन
भारत हा कृषिप्रधान देश असून, जगाला लागणा-या सर्व कृषिमालाचे उत्पादन भारतात होत असून १७० देशांना विविध प्रकारचा कृषिमाल निर्यात केला जातो.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना संपूर्ण राज्यात लागू करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक ४ ऑगस्ट २०१६ रोजी जारी केला
नेपिअर गवताच्या लागवड
संकरित नेपिअर या चारापिकाचे यशवंत आणि फुले जयवंत हे सुधारित वाण आहेत. यशवंत हा बहुवार्षिक, जास्त उत्पन्न देणारा आणि जायंट बाजरीचे गुणधर्म असलेला संकरित वाण आहे.
गॅलार्डिया लागवड
गॅलार्डियाचे पीक वर्षभर घेता येते. हे झाड काटक असल्यामुळे हलक्या ते मध्यम जमिनीत चांगले वाढते. मध्यम पोयट्याची, साधारणतः पाच ते आठ सामू असणारी जमीन निवडावी.
सुक्या/वाळलेल्या फुलांचे उत्पादन
या भागात सुक्या वाळलेल्या फुलांचे उत्पादन कसे करावे, त्याचे काय फायदे आहेत तसेच ते कश्या पद्धतीने करावे यासंबधी माहिती दिली आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
सन २००५-०६ साली फलोत्पादन क्षेत्राच्या सर्वकष विकासासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या महत्वाकांक्षी अभियानाची सुरूवात केली आहे.
सामाजिक क्रांतीची अग्रदूत लोकमाता - सावित्रीबाई फुले
सावित्रीबाईंनी शैक्षणिक कार्यातच आमूलाग्र बदल न करता इतरही कार्यात मोठया हिरीरीने पुढाकार घेतला.
मेनासू
या लहान वृक्षाचा प्रसार पश्चिम भारतातील (कोकण, उत्तर कारवार इ) घनदाट जंगलात व इतरत्र नद्या नाल्यांच्या काठाने झालेला आढळतो.
हरितगृहातील गुलाब
या विभागात गुलाब शेती संबधी माहिती दिली आहे.
कॉल्चिकम ऑटम्नेल
फुले नरसाळ्यांसारखी
पँडॅनेलीझ
फुले
पाडळ
फुले
पुष्परचना
फुले, पाने, छोट्या डहाळ्या, फळे आदींची पुष्पपात्रातून केलेली आकर्षक मांडणी.
English to Hindi Transliterate