ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
महत्वाच्या औषधी वनस्पतीचे गुणधर्म
वैदिक काळापासून आपल्याकडे वनौषधींचा वापर होत आलेला आहे. तसेच, भारतातील ऋषिमुनींनी आयुर्वेद ही जगाला दिलेली देणगी आहे.
अंजीर फळांचे मानवी आहारातील महत्व
अंजीर फळांचे मानवी आहारातील महत्व
अंजीर फळांचे मानवी आहारातील महत्व
अंजीर फळांचे मानवी आहारातील महत्व याची माहिती
हिरव्या पालेभाज्यांचे महत्व
हिरव्या पाले भाज्यांमधे सर्व महत्वाचे पोषक घटक असल्यानं शरिराची वाढ तसेच चांगल्या आरोग्यासाठी त्या महत्वाच्या असतात.
आहारातील सातूचे महत्व
सातू या धान्याचा आहारातील उपयोग यात सांगितला आहे.
किशोरवयीन मुला-मुलींकरिता वैयक्तीक स्वच्छतेचे महत्व
किशोरवयीन मुला-मुलींनी वैयक्तीक स्वच्छता कशी ठेवावी याची माहिती यामध्ये दिली आहे.
अन्नाची कार्ये
अन्न पदार्थात जीवनसत्त्व, क्षार आणि प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते. उदा. दूध, हिरवी पालेभाजी, हे अन्न पदार्थ आपल्या शरीराचे जंतुसंसर्ग आजार आणि आरोग्यापासून संरक्षण करतात
प्रभावी आणि कार्यक्षम प्रशिक्षण - स्थळाचे महत्व
प्रशिक्षणे हे व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासाचे एक मध्यम, नाविन्यपूर्ण माहितीची चर्चा, सादरीकरणाचे उत्तम व्यासपीठआणि शंकांचे समाधान करणारी प्रयोगशाळा हि संकल्पना आहे.
दारेसलाम
दारेसलाम: टांझानियाची पूर्वीची राजधानी व हिंदी महासागरावरील महत्वाचे बंदर. लोकसंख्या ३,९६,७०० (१९७२ अंदाज). समुद्रसान्निध्य आणि विषुववृत्ताला जवळ असल्याने येथील हवामान उष्ण व दमट असून वार्षिक पर्जन्य सु. २०२ सेंमी. पडतो.
नियंत्रित शेतीचे महत्व व भविष्यातील संधी
कृषी क्षेत्रात नियंत्रित शेतील अनन्यसाधारण महत्व आहे. तद्अनुषंगाने नियंत्रित शेतीकरिता लागणारी साधने व नियंत्रित शेतीमुळे भविष्यात निर्माण होणा-या संधी इत्यादींबाबतची माहिती येथे नमूद केली आहे.
पूर्णा नदी
पूर्णा नदी : (१) तापी नदीची महत्वाची उपनदी. ‘पयोष्णी’ असेही तिचे जुने नाव आहे. नैऋत्य व पश्चिम दिशांनी वाहणाऱ्या या नदीचा प्रवाह अमरावती, अकोला व बुलढाणा या जिल्ह्यांतून जातो.
बूशीर
बूशीर : इराणमधील एक औद्योगिक शहर व महत्वाचे बंदर. लोकसंख्या ४५,००० (१९७२) हे देशाच्या नैर्ऋत्य भागात शीराझच्या नैर्ऋत्येस १८४ किमी. अंतरावर इराणच्या आखातावर वसले आहे. शीराझ, इस्फाहान व तेहरान या शहरांना जोडणाऱ्या व्यापारी मार्गावरील हे अंतिम स्थानक म्हणून पूर्वीपासून प्रसिद्ध आहे.
माळरानावर सोने
सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांचे नुकतेच निधन झाले.
सेन नदी
सेन नदी : फ्रान्समधील ल्वारनंतरची लांबीने दुसऱ्या क्रमांकाची तसेच ऐतिहासिक व आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची नदी. लांबी ७८० किमी. जलवाहनक्षेत्र ७८,७०० चौ. किमी. पॅरिस द्रोणीच्या आग्नेय भागातील लँग्रा पठारावरील मौंट टासेलाटमध्ये सस.पासून ४७१ मी. उंचीवर तिचा उगम होतो.
English to Hindi Transliterate