ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
मालमत्तेच्या नोंदीविषयी जाणा
आपल्या मिळकतीच्या बाबतीत तलाठी कार्यालयाकडून आपण आवश्यक ती माहिती मिळवू शकतो. मिळकतीबाबत आपणास आवश्यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती.
मालेगावचा ‘आपला दवाखाना’
स्वतःच्या नावाची कुठेही प्रसिद्धी न करता चार-सहा लोकांनी एकत्र येवून लोकांनी, लोकांसाठी चालवलेला मालेगावचा ‘आपला दवाखाना’. सार्याजणीच्या या खबरलहरियातून गावोगावच्या अनेक लोकांना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे.
मालिक, इब्न अनास इमाम
(? नोव्हेंबर ७१३–३ जून ७९५). एक अरबी धर्मपंडित, प्रसिद्ध इस्लामी धर्मशास्त्रकार व सुन्नी पंथाच्या मालिकी शाखेचा संस्थापक
मालक संघ
मालक संघ हे कामगार संघटनांप्रमाणे भांडवलशाहीत उत्पादनसाधनांची मालकी आता उत्पादनसाधने चालविणारे कामगार किंवा श्रमिक अशा निर्माण झालेल्या दोन वर्गांमधील परस्परसमस्यांच्या संदर्भात अस्तित्वात आले.
मालदीव प्रजासत्ताक
मालदीव प्रजासत्ताक : हिंदी महासागरातील एक प्रवाळद्वीपीय प्रजासत्ताक देश. अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे ७° ७′ उ. ते ०° ४३′ द. व ७२° ३१' पू. ते ७३° ४३′ पू. यांदरम्यान. दक्षिणोत्तर विस्तार ८२० किमी. व पूर्व-पश्चिम विस्तार १३० किमी. असून किनाऱ्याची लांबी २,३९३ किमी. व क्षेत्रफळ २९८ चौ. किमी. आहे. लोकसंख्या १,५८,५०० (१९८३ अंदाज). भारताच्या दक्षिणेस असलेले हे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत लहान राष्ट्र आहे.
स्नान व मालीश
रोज आंघोळ करणे ही खरी तर आपली सांस्कृतिक, पारंपरिक पध्दत आहे.
शेतक-यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत...
शहरी भागातील नागरीकांना मिळणा-या जिवनावश्यक वस्तु जसे - भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ , अंडी, डाळी हे खात्रीशिर व भेसळमुक्त मिळेल याची हमी नसून हमी देणारी सक्षम यंत्रणा नाही.
कृषि माल स्वच्छता व सुरक्षितता HACCP (हॅसेप)
जागतिक बाजारपेठेत कृषि मालावर प्रक्रिया करण्याकरीता चांगल्या उत्पादन पध्दतीचा वापर करुन कृषि प्रक्रिया करीता 'हॅसेप प्रमाणीकरण' करुन घेतलेल्या कृषि व कृषि प्रक्रिया मालाच्या वापरास ग्राहकाची मागणी वाढत आहे.
कृषी माल पाठवा परदेशात...निर्यातीच्या संधी
कृषी माल परदेशात पाठवण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधी.
फलोत्पादन मालाचे संकलन प्रतवारी व पेकिंग गृह उभारणी
नाव :फलोत्पादन मालाचे संकलन प्रतवारी व पेकिंग गृह उभारणी (कृषी विभाग महाराष्ट्र शासन )
समुद्रातील तरंगते ‘व्हेरिओज’ पुरवतील शहरांना शेतीमाल
किनाऱ्याच्या भागामध्ये समुद्राच्या पाण्यावर तरंगत्या स्वरूपातील हरितगृहे उभारून शहरांची शेतीमालाची भूक भागवणे शक्य होऊ शकते.
मुखत्यार
एखाद्या व्यक्तीने आपली शेतजमीन, वास्तू, व्यवसाय इ. मालमत्तेसंबंधी आपले काम पाहण्यासाठी दुसऱ्या एखाद्या इसमास कायदेशीररीत्या प्राधिकृत केल असेल, तर कायद्याच्या परिभाषेत अशा इसमास सामान्यपणे 'मुखत्यार' असे म्हणतात.
दुमाला अर्थात इनाम जमिनींबाबतचा कायदा
महसूल कायदा सांगतो, की सर्व जमीन ही सरकारची असते आणि त्यावर कर आकारणी करण्याचा अधिकार हा सरकारचा असतो.
शेतकरी हिताची शेतमाल तारण योजना
शेतातून शेतमाल काढल्यानंतर तातडीने आडत्याला विकण्याऐवजी तो तारण ठेवून, पैशांची गरज भागावी आणि बाजारपेठेतील गरजेनुसार शेतमालाला योग्य आणि वाजवी दर मिळावा या उद्देशाने राज्यात शेतमाल तारण योजना सुरु करण्यात आली.
टाकाऊ शेतमाल पासून कोळसा
इंधनाची समस्या दिवसेंदिवस वाढत जाणारी असल्याने त्यावर मात करण्यासाठी टाकाऊ शेतमालापासून कोळसा बनविणे हा एक घरगुती, सोपा व कमी खर्चात असणारा उपाय आहे.
चिरभोग
मिळकतीवर हक्क प्राप्त करून देणारी विधिमान्य पद्धती.
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ : रिझर्व्ह बँकेने १९५१–५२ मध्ये नेमलेल्या ग्रामीण पत निरीक्षण समितीच्या शिफारशीमध्ये शेतमालाचे विपणन, प्रक्रिया व इतर ग्रामीण आर्थिक क्रिया ह्यांच्या प्रगतिशील संघटनेच्या संदर्भात शेतमालाची साठवण आणि त्यासाठी वखारी व गुदामे यांचा विकास अखिल भारतीय पातळीवर व राज्य पातळीवर व्हावा, अशी महत्वाची शिफारस होती.
युरोपचा शेतकरी ठरवितो शेतमालाची किंमत
शेतमालाची किंमत ठरविण्याचे स्वातंत्र्य हा युरोप आणि आपल्या शेती व्यवस्थेतील मुख्य फरक आहे. जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, नेदरलॅंड या चारही देशांमध्ये शेतकरीच त्यांच्या शेतमालाची विक्री किंमत ठरवतात.
सहसेवक नियम
मालकाचा समादेश (कमांड) अथवा अधिकार नसला, तरी सेवकाने नोकरीच्या ओघामध्ये केलेल्या कृत्याबद्दल मालक दुसऱ्याला उत्तरदायी होतो; परंतु नोकरीच्या व्याप्तीबाहेर नोकराने केलेल्या कृत्याबद्दल तो जबाबदार होत नाही.
माहिती मृत्युपत्राच्या कायदा
मालमत्तेची विल्हेवाट तो जिवंत असताना मृत्युपत्राद्वारे किंवा इच्छापत्राच्या रूपाने करू शकतो.
औद्योगिक संबंध
मालक, व्यवस्थापक व कामगार ह्यांचे परस्परसंबंध निर्दिष्ट करणारी संज्ञा.
खरेदी
माल, वस्तू वा सेवा यांची पैशाच्या मोबदल्यात मालकी मिळविण्याची क्रिया.
English to Hindi Transliterate