ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
मोसंबी : नियोजन मृगबहाराचे
महाराष्ट्राची मोसंबी देशात सर्वदूर परिचित आहे . महाराष्ट्रात ८५,००० हेक्टर क्षेत्रापैकी ३५००० हेक्टर क्षेत्रातील मोसंबी पीक उत्पादन देत आहे.
मोसंबी पिक - शेतीत स्थैर्य
जालना- बीड रस्त्यावरील अंबड तालुक्यातील वडीगोद्री गावातील मोती लक्ष्मण पवार यांची मोसंबीची बाग म्हणजे उत्तम नियोजनाचे चांगले उदाहरण आहे.
मोसंबी फळबागेमधील फळमाशीचे नियंत्रण
मोसंबी फळबागेमधील फळमाशीचे नियंत्रण याची माहिती
मोसंबी बागेचा ऱ्हास : कारणे व उपाय
कोकण विभाग वगळता उर्वरित महाराष्ट्रात मोसंबी फळझाडांच्या क्षेत्रवाढीस वाव आहे. मराठवाड्यात मोसंबीची लागवड मोठ्या प्रमाणात होते.
मोसंबी बागेला खते
मोसंबी बागेला दीड ते दोन महिने पाण्याचा ताण बसल्यानंतर बागेतील जमीन भुसभुशीत करून घ्यावी.
प्रक्रियेतून मोसंबीचे मूल्यवर्धन
मोसंबीपासून स्क्वॅश, सिरप, मार्मालेड, जॅम आदी पदार्थ बनवून मूल्यवर्धन करता येते. अशा प्रक्रियायुक्त उत्पादनांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे.
ठिबक सिंचन - मोसंबीची बाग
अरगडेगव्हाण (ता. घनसावंगी) येथील शेतकरी अच्युतराव शंकरराव शिंदे यांनी काटेकोर पाणी व्यवस्थापन, आच्छादनातून मोसंबी बागा जगविण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.
संत्रा, मोसंबी काढणी, हाताळणी करा शास्त्रीय पद्धतीने
सध्या मृग बहराच्या फळकाढणीला सुरवात होत आहे. संत्रा, मोसंबी बागेतील फळांची काढणी योग्य वेळी व काळजीपूर्वक केल्यास मोठे नुकसान टाळता येते. त्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करावा.
संत्रा, मोसंबी व लिंबू बाग
पाऊस नसल्यास जमिनीची मशागत करावी. निंदणी करून दुहेरी रिंग पद्धतीने सिंचनासाठी आळे करावे.
संत्रा मोसंबीवरील पतंगाचे व्यवस्थापन
एरंडीवरील पाने खाणा-या अळीचा पतंगसुद्धा पक संत्र्याच्या फळातील रस शोषण करतो.
असे करा संत्रा/मोसंबी बागेचे आंबिया बहार व्यवस्थापन
थंडी संपतेवेळी येणाऱ्या आंबिया बहाराचे व्यवस्थापन करण्यासाठी बागेची खालीलप्रकारे निगा राखावी. शास्त्रीय दृष्टीने निगा राखल्यास संत्रा/मोसंबी बागेपासून आर्थिक उत्पादन मिळवता येते.
आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात उत्तरवार यांनी जपली प्रयोगशीलता
यवतमाळची ओळख आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून सर्वदूर आहे. मात्र याच जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील गणोरी येथील शरदचंद्र उत्तरवार यांनी सीताफळ, मोसंबी सारख्या व्यवसायिक पीकपद्धतीतून आर्थिक वहिवाट प्रशस्त करण्यावर भर दिला आहे.
मोसंबीच्या झाडाला द्या योग्य प्रकारे ताण
फळे घेण्यापूर्वी मोसंबीच्या झाडाची चांगली व जोमदार वाढ झालेली असावी. झाडांचा सांगाडा बनल्यावर झाडावर फळे घेण्यास सुरवात करावी.
लिंबूवर्गीय पीक व्यवस्थापन
बागेमध्ये पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा.
संत्रा सल्ला
संत्रा पिकावर आंबिया बहराची फळे टिकून राहण्याच्या उद्देशाने बागेला पाणी देणे सुरू ठेवावे. पाण्याच्या पाळ्या 4 ते 5 दिवसांच्या अंतराने सुरू ठेवाव्यात.
माळरानावर फुलवली फळबाग
मोसंबी व केशर आंब्यातून घेताहेत लाखोंचे उत्पादन
मोसंबीवरील किडींचे व्यवस्थापन
मोसंबीच्या फळझाडावर प्रामुख्याने काळी माशी, सायट्रससिला, पाने पोखरणारी अळी, पतंग, कोळी, फुलकिडे या किडी मोसंबी बागांचे आयुष्य, वाढ, फळधारणा व उत्पादनावर विपरीत परिणाम करतात.
English to Hindi Transliterate