ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
मोहरी
या विभागात मोहरी विषयी माहिती दिली आहे.
मोहरी पेंड ठरेल तेलापेक्षाही अधिक मौल्यवान
मोहरी पेंड व माशांच्या उर्वरित अंशापासून अधिक दर्जेदार व उपयुक्त पदार्थांची निर्मिती करण्याचा प्रयत्न फिनलॅंड येथील एका संशोधन प्रकल्पामध्ये करण्यात आला आहे.
मोहरी लागवड तंत्रज्ञान
भारतीय दैनंदिन आहारातील एक महत्वाचा घटक म्हणजे खाद्यतेल होय. याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही.
भुईमूग, मोहरी आणि अंग ओलितावरील पिके
* भात कापणीनंतर अंग ओलितावर घेता येण्यासारख्या कुळीथ, चवळी, वाल इ. पिकांची पेरणी करावी. पेरणीसाठी कुळिथाचे 20 ते 25 किलो, चवळीचे 18 किलो आणि वालाचे 18 किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे.
कोबी, फुलकोबी, मुळा, मोहरी पिकावरील काळी माशी
ही कीड कोबी, फुलकोबी, मुळा, मोहरी आणि तत्सम पिकांवर आढळते. ती भारतात सर्वत्र आढळते.
क्रुसीफेरी
क्रुसीफेरी : (मोहरी कुल). फुलझाडांतील (आवृतबीज; द्विदलिकित वर्गातील) ऱ्हीडेलीझ या गणात या वनस्पति-कुलाच समावेश होतो. विशेषतः उत्तरेकडील समशीतोष्ण कटिबंधात व भूमध्य समुद्रालगतच्या प्रदेशात तो अधिक आहे.
तेलबिया पिके
ज्या बियांपासुन तेल मिळ्वता येते त्यांना तेल बिया म्हणतात. या विभागात वेगवेगळ्या तेलबियांच्या पिकासंबधीची माहिती यामध्ये दिली आहे.
English to Hindi Transliterate