ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
रक्तदान करा
रक्तदान व रक्त भरणे हे शब्द आपण ऐकलेले असतात. प्रौढ व्यक्तीच्या शरीरात सुमारे पाच लिटर रक्त असते.
ऐच्छिक रक्तदान जनजागरण अभियान
ऐच्छिक रक्तदान दिन
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रक्तदानामुळे महिलेस जीवनदान
वैद्यकीय अधिकाऱ्यांची यशोगाथा.
ब्लड ऑन कॉल योजना
राज्यात एकूण २९१ परवानाधारक रक्त पेढ्या असून जानेवारी ते डिसेंबर २०१२ पर्यंत त्यांनी ९२.२६ % ऐच्छिक रक्तदात्यांकडून १४.४१ लाख एकक रक्त जमा संग्रहित केले आहे.
रक्तगट
रक्ताचे चार प्रमुख गट आहेत. (ए, बी, एबी आणि ओ) हे गट रक्तात असलेल्या विशिष्ट घटकांप्रमाणे केलेले आहेत.
रक्तपिशव्यांच्या संकलनात महाराष्ट्र ठरला अव्वल
जागतिक रक्तदाता दिनानिमित्त विशेष लेख.
राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस
राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस सर्वप्रथम 1 ऑक्टोबर 1975 मध्ये साजरा करण्यात आला तेव्हापासून दरवर्षी आपण हा दिवस साजरा करत असतो.
स्वैच्छिक रक्तदान काळाची गरज
आजच्या स्पर्धेच्या व धकाधकीच्या युगात दिवसेंदिवस वाढणारे अपघात, वाढते औद्योगिकरण व त्यांच्याशी संबंधित अपघात, दळणवळण अपघात इत्यादीमुळे रक्त आणि रक्तघटक ही आरोग्य सेवेतील आवश्यक उपचार प्रणाली झालेली आहे.
English to Hindi Transliterate