ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
राणी दुर्गावती विश्वविद्यालय
मध्य प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ.
राणीचा जाहीरनामा (१८५८)
राणीचा जाहीरनामा (१८५८) : अठराशे सत्तावनचा उठाव शमल्यानंतर हिंदुस्थानातील प्रजेला उद्देशून इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीने काढलेला जाहीरनामा. १८५८ च्या गव्हर्मेंट ऑफ इंडिया या अधिनियमानुसार हा जाहीरनामा घोषित करण्यात आला.
...अन् मुलांनी दिली बेल्जियमच्या राणीला अनोखी सलामी
राष्ट्रगीताचे एकही सूर ज्यांना ऐकू येऊ शकत नाहीत, यातील एक शब्दही ज्यांना उच्चारता येत नाही... अशा मूकबधीर (दिव्यांग) मुलांनी सादर केलेले राष्ट्रगीत बघताना अंगावर रोमांच उभे झाल्या शिवाय राहत नाही.
...अन् मुलांनी दिली बेल्जियमच्या राणीला अनोखी सलामी
राष्ट्रगीताचे एकही सूर ज्यांना ऐकू येऊ शकत नाहीत, यातील एक शब्दही ज्यांना उच्चारता येत नाही... अशा मूकबधीर (दिव्यांग) मुलांनी सादर केलेले राष्ट्रगीत बघताना अंगावर रोमांच उभे झाले.
चन्नमा राणी
चन्नमा राणी : (? - सु १६९७) इक्केरी-बिदनूर येथील केळदी नायक राजघराण्यातील एक शूर राणी. ती चन्नम्माजी या नावाने कर्नाटकात प्रसिद्ध होती. तिच्या पतीचे नाव सोमशेखर नायक. पतीच्या हयातीत व मृत्युनंतर (१६७७) तिने अत्यंत हुशारीने राज्य कारभार चालविला.
चन्नव्वा राणी
चन्नव्वा राणी : (सु. १७७८-सु. १८३२). बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर संस्थानची शूर राणी. बेळगावजवळ धुळप्पा देसाई या सामान्य इनामदाराच्या कुटुंबात जन्मली. कित्तूरचा मल्लेसर्जा हा संस्थानिक तिच्या सौंदर्यावर भाळला आणि त्याने तिच्याशी लग्न केले.
झाशीची राणी लक्ष्मीबाई
राणी लक्ष्मीबाईंचा विवाह १८४२ मध्ये झाला. पेशव्यांच्या वाड्यात बागडणारी मनु झाशीचे राजे गंगाधरराव यांची ‘राणी लक्ष्मीबाई’ झाली.
रक्ताधान
एका प्राण्याचे रक्त काढून ते दुसऱ्या प्राण्याच्या रक्ताभिसरणात मिसळण्याच्या क्रियेला ‘रक्ताधान’ म्हणतात.
इंधन समस्येवर उपाय शोधा....
जगभरात तेलाचा वापर फार पूर्वीपासून होतो आहे. पूर्वी तो अन्न शिजवण्यासाठी, समई, टेंभेस पणत्यातून जाळून उजेडासाठी, गाडीचे वंगण म्हणून होत असे.
मानवेतर प्राण्यांतील पचन तंत्र
अन्नावर काही प्रक्रिया केल्या जाऊन ते शरीरास वापरण्यास सुलभ केले जाते, ह्यालाच अन्नपचन म्हणतात.
ग्रीवा
ग्रीवा : डोके आणि धड यांना जोडणाऱ्या स्तंभावर शरीरभागाला ग्रीवा अथवा मान असे म्हणतात. बहुतेक सर्व सस्तन प्राण्यांमध्ये मानेतील कशेरुकांची (मणक्यांची) संख्या सातच असते.
मितानी संस्कृति
मितानी संस्कृति : उत्तर मेसोपोटेमियाच्या उत्तर भागातील इंडो-इराणी जमातीचे साम्राज्य. ते टायग्रिस आणि युफ्रेटीस नद्यांच्या खोऱ्यांत इ. स. पू. १७०० ते इ. स. पू. १३६० दरम्यान टिकून होते. त्याचा पूर्वेकडे विस्तार किर्कूक आणि झॅग्रॉस पर्वत व पश्चि मेकडे ॲसिरियापासून भूमध्य समुद्रापर्यंत झाला होता.
सील
मांसाहारी गणाच्या पित्रिपीडिया उपगणातील सस्तन प्राणी. उष्ण कटिबंधातील समुद्र वगळून इतर सर्व समुद्रांत व समुद्रकिनाऱ्यांवर सील आढळतात.
बेडकांचे डरॉव डरॉव...
कार्टून मधे विनोदी अवतारात असणारा आणि क्रेझी फ्रॉग गाण्यातला बेडूक आपल्याला परिचीत असला तरी प्रत्यक्षात आपल्याला त्यांच्याबद्दल फारशी काहीच माहिती नसते.
बाबिरूसा
बाबिरूसा : हा डुकराचा जातीचा वन्य प्राणी असून त्याचे शास्त्रीय नाव बाबिरूसा बाबिरूसा असे आहे. हा प्राणी फक्त सेलेबिस, बुरू, सूलू वगैरे बेटांत सापडतो. दमट अरण्ये व वेताच्या बेटांत आणि नद्या व सरोवरे यांच्या काठी हा राहतो.
उदयगिरी
उदयगिरी : (१) ओरिसा राज्यात भुवनेश्वरच्या वायव्येस सहा किमी. वर असलेली टेकडी. उदयगिरीच्या दक्षिणेस असलेल्या खंडगिरी टेकडीसह या परिसरात साठांवर मौर्यकालीन गुफा आहेत. भारतातील प्राचीनतम गुफांपैकी ह्या असून त्यांत जैन धर्मीय गुफा प्रमुख आहेत.
पाळीव प्राणी
मित्र, भागीदार, छंद किंवा हौस म्हणून मनुष्य अनेक प्रकारचे प्राणी पाळीत आला आहे. कुणाला कोणता प्राणी पाळावासा वाटेल याचा काही नेम नाही. कुत्रा, मांजर व पक्षी हे घरगुती प्राणी म्हणून जगामध्ये सर्वत्र पाळण्यात येतात.
English to Hindi Transliterate