ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
रोगनिदान व तपासणी
या विभागात रोगाचे निदान व त्या संबंधी कराव्या लागणाऱ्या तपासण्या यांची माहिती देण्यात आली आहे.
रोगनिदान
रोगनिदान म्हणजे कोणता आजार आहे हे ठरवणे आणि रोगाची तीव्रता किती आहे याचा अंदाज घेणे.
रोगनिदान तक्ते आणि मार्गदर्शक
'ताप' हा केवळ 'ताप' नसतो. तर ताप हे एक लक्षण आहे. त्यामागचा मूळ आजार ओळखून उपचार करणे आवश्यक आहे.
रोगनिदानाच्या पाय-या
कोठलेही उपचार करण्याआधी त्या रुग्णाला काय 'आजार' झाला आहे हे ठरवावे लागते.
रोगनिदानासाठी करा रक्त परीक्षण
रक्त तपासणीद्वारे जनावरास होणाऱ्या विविध प्रकारच्या आजारांचे अचूक निदान होते. त्यानंतर योग्य औषधोपचार करता येतात.
सामान्य लक्षणांवरून रोगनिदान
रोगनिदान तक्ते आणि मार्गदर्शकांचा योग्य वापर करून बहुतेक आजारांचे निदान करता येईल.
कोंबड्यांमधील रोगनिदानासाठी शवविच्छेदन महत्त्वाचे...
कोंबड्यांमधील रोगांच्या निदानामध्ये शवविच्छेदन खूप महत्त्वाचे आहे. याचे कारण म्हणजे कोंबड्यांना होणाऱ्या विविध प्रकारच्या रोगांमध्ये दिसणारी लक्षणे जवळपास सारख्याच प्रकारची असतात .
तापाचे रोगनिदान : तक्ता आणि मार्गदर्शन
ताप हे लक्षण अनेक संस्थांशी निगडित असल्याने त्याचे नेमके रोगनिदान केल्याशिवाय योग्य उपचार करता येत नाहीत.
आजारांची कारणपरंपरा
आपण खोल आणि व्यापक विचार केला तर आजारांची कारणे तीन पातळयांवर आहेत असे दिसते
वैद्यकीय उपकरणे
वैद्यकीय उपकरणे : वैद्यकामध्ये रोगनिदान, रोगाच्या स्थानाचे, स्थितीचे व विस्ताराचे अचूक मापन आणि उपचार यांसाठी अनेक प्रकारच्या उपकरणांचा उपयोग सतत वाढत आहे.
रोगांचे सोपेपणावरून वर्गीकरण
तक्त्यामध्ये आजारांचे पाच गट पाडले आहेत
हृदयवेदना उर्फ अंजायना
छातीचे प्रत्येक दुखणे हे काही हृदयाचे नसते. छातीत दुखण्याची अनेक कारणे आहेत.
नागीण
नागीण हा आजार कांजिण्यांच्या विषाणूंमुळे होतो. कांजिण्या होऊन गेल्यानंतर काही जणांच्या शरीरात हे विषाणू लपून राहतात.
English to Hindi Transliterate