ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
लसीकरण
लसीकरणासंबंधीच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबजावणी करणे महत्वाचे का आहे
लसीकरण - महत्वाचा घटक
लसीकरण हा बाळाच्या संगोपनातला महत्वाचा घटक आहे. बालमृत्यू कमी करण्याचा हा एक खात्रीचा व अत्यंत सोपा असा मार्ग आहे.
लसीकरणाबाबत हवी जागरुकता
एकीककडे लहानग्यांचे वाढदिवस मोठ्या इव्हेंट्सप्रमाणे साजरे केले जात असताना दुसरीकडे याच लहानग्यांच्या लसीकरणाबाबत मात्र तितकीशी जागरुकता नसल्याचे निदर्शनास आले आहे.
लसीकरण झालेल्या पक्ष्यांना ओळखणे
घातक बर्ड फ्लू रोगाच्या नियंत्रणाकडे आणखी एक पाऊल
गरोदर महिला आता कोविड -19 लसीकरणासाठी पात्र
गरोदर महिलांचे लसीकरण करण्याबाबत मार्गदर्शक सूचना, वैद्यकीय अधिकारी आणि आघाडीच्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी समुपदेशन किट आणि सामान्य लोकांसाठी आयईसी सामुग्री राज्य / केंद्रशासित प्रदेशांना अंमलबजावणीसाठी केली सामायिक
लस आणि लसीकरणाबाबत
संक्रामक रोगांचा प्रसार लसीकरणाव्दारे रोखणे शक्य होते. सर्वसाधारणपणे रोग प्रादुर्भावाच्या ब-याच आधी लसीकरण करण्याची पध्दत आहे.
राज्यात ५४ हजार व्यक्तींचे मोफत स्वाईन फ्लू प्रतिबंधक लसीकरण
महाराष्ट्र राज्यात गरोदर मातांना स्वाईन फ्लू प्रतिबंधक लस मोफत.
पेंटाव्हॅलंट लसीकरण
दरवर्षी जगात पाच वर्षांखालील 3 लाख 70 हजारहून अधिक बालके हिबमुळे दगावतात. त्यापैकी भारतामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्या बालकांचे प्रमाण 20 टक्के आहे
बालकांचे लसीकरण
या विभागात बालकांच्य लसीकरणाचे वेळापत्रक दिले आहे.
० ते ५ वयोगटातील मुलांचा लसीकरण, आहार आणि स्वच्छतेचा तक्ता
० ते ५ वयोगटातील मुलांचा लसीकरण , आहार आणि स्वच्छतेचा तक्ता
पल्स पोलिओ : दो बूँद जिंदगी के…
जागतिक आरोग्य संघटनेने सन 1988 मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले आणि त्यानुसार महाराष्ट्रात सन 1995 पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दरवर्षी राबविण्यात येत आहे.
बालकांचे लसीकरण
लहान मुलांचे कर्दनकाळ असलेले सहा रोग घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, क्षयरोग, गोवर, पोलिओ (पक्षाघात) रोगप्रतिबंधक लस दिल्याने टाळता येतात.
विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम
लसीकरणाने टाळता येणाऱ्या आजारामुळे बालमृत्यू होऊ नये व नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी ही माहिती...
English to Hindi Transliterate