ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
व्यवसाय मार्गदर्शन
या विभागात औद्योगिक तंत्रज्ञानाची माहिती, शिक्षण संस्था, उद्योगधंदे व व्यवसायांची माहिती, पारंपारिक व्यवसायांची माहिती यात देण्यात आली आहे.
व्यवसायजन्य आजार
या विभागात व्यवसायजन्य आजार आणि आरोग्य यांची माहिती देण्यात आली आहे.
व्यवसाय ही उत्तम संधी
नोकरीच्या पाठीमागे न लागता तरुणांनी छोट्या-मोठ्या व्यवसायाकडे वळावे. व्यवसाय ही उत्तम संधी आहे, असा संदेश बागडे पापड गृह उद्योगचे सुनील बागडे हे आपल्या पापड उद्योगातून देत आहेत.
व्यवसाय प्रशिक्षण योजना
आदिवासी युवकांकरिता स्थानिक गरजांवर आधारित लहान लहान प्रशिक्षण अभ्यासक्रम राबवून त्यांना स्वयंरोजगाराची संधी देणे
व्यवसाय
वस्तूंचा वा सेवांचा समाजाला पुरवठा करणारी व्यवस्था. व्यवसायाचा संबंध आर्थिक मूल्य निर्माण करणाऱ्या सर्व प्रकारच्या संस्थांशी असतो.
नोकरी, रोजगार, व्यवसाय आणि शिक्षण विषयक मार्गदर्शन
या विभागात नोकरी, रोजगार, व्यवसाय तसेच शिक्षण संबंधी माहिती दिली आहे.
शेती पुरक इतर व्यवसाय
या विभागात शेती पूरक असलेले इतर व्यवसायांची माहिती देण्यात आली आहे. जसे रेशीम पालन, मधमाशी पालन, परसबाग, मशरूमचे उत्पादन, फळांची व फुलांची प्रकिया उत्पादने इ. माहिती देण्यात आली आहे.
Shop Act License Registration शॉप एक्ट लायसेन्स / नुतनीकरण - व्यवसाय परवाना
नविन शॉप एक्ट लायसेन्स व्यवसाय परवाना - Shop Act License Reistration Online Apply | Shop and Establishment Act Registration Maharashtra
कुकूट पालन व्यवसाय विषयी सर्व माहिती
कुकूट पालन व्यवसाय विषयी सर्व माहिती ! आणि प्रोत्साहन
बोन्साय निर्मितीतून साधता येईल व्यवसाय
सध्या अनेक शेतकरी, रोपवाटिकाधारक शहरी भागातील विविध रोपांची मागणी पुरवून फायदा मिळवत आहेत. त्याला बोन्साय किंवा वामनवृक्ष निर्मितीची जोड दिल्यास व्यवसायात वृद्धी होऊन फायद्यात वाढ होऊ शकते.
सुधारित गुऱ्हाळाबाबत माहिती
ऊसतोडणीनंतर 6 ते 12 तासांच्या आत उसाचे गाळप करावे; अन्यथा चोथ्याचे प्रमाण वाढते, रसाची प्रत खालावते, रसाचा उताराही कमी मिळतो. गुळाच्या प्रतीवर अनिष्ट परिणाम होतो.
हळद प्रक्रिया पदार्थ
हळकुंडे तयार झाल्यानंतर त्यापासून हळदपूड तयार करताना पॉलिश केलेली हळकुंडे यंत्रामध्ये दळली जातात. त्यातून निघालेली पूड 300 मायक्रॉन चाळणीतून चाळली जाते.
हरभऱ्याचे चवदार लोणचे
हरभ-याचे लोणचे पचनास सोपे तसेच चवीलादेखील चांगले व खनिजे आणि जीवनसत्चे, कर्बोदके मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.
मत्स्य संशोधन संस्था
मासेमारी हा भारतातील पारंपरिक व्यवसाय. या व्यवसायाचेदेखील आता आधुनिकीकरण होत आहे.
मक्याचे दाणे वेगळे करणारे यंत्र
कृषी संशोधन संचालनालयाने पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही सहजतेने वापरता येईल, असे मक्याचे कणीस सोलण्याचे यंत्र विकसित केले आहे.
सुधारित गुऱ्हाळ आणि गूळनिर्मिती
चुल्हाण्यासंदर्भात सुधारणा करण्यासाठी विटा आणि फायर क्ले यांचा बांधकामासाठी वापर करावा. चुल्हाण बांधकामाभोवती जाड वाळू आणि पांढरी माती यांच्या मिश्रणाचा जाड थर द्यावा.
दिली वराहपालनाला चालना
"पाठीवर थाप देत नुसते लढ म्हणा' याच ओळीतून प्रेरणा घेत गडचिरोलीसारख्या नक्षलप्रवण जिल्ह्यातील चांदाळा येथील शंकर गद्देकार नामक युवकाने वराहपालनाला मोठी गती दिली आहे.
राष्ट्रीय कल्याण निधी योजना
या विभागात मत्स्य व्यवसाय विभागाची केंद्र पुरस्कृत - मच्छिमारांसाठी राष्ट्रीय कल्याण निधी योजना विषयी माहिती दिली आहे.
मस्त्यशेती - सांडपाणी शुद्धीकरण
देशातील वाढत्या लोकसंख्येमुळे गेल्या काही वर्षांत कारखान्यात तयार होणार्या प्रदूषके आणि घनकचर्या बरोबर तयार होणार्या सांडपाण्याचे प्रमाण शुद्धीकरणाच्या क्षमतेबाहेर वाढलेले आहे.
एकात्मिक कृषी व्यवसाय व्यवस्थापन
आपलं शेती उत्पादन वाढवून जीवनमान उंचवायच असेलं, जागतिक बाजारपेठेत आपली उत्पादनं विकायची असतील, तर जे विकतं ते पिकवण्याकडे निश्चितपणे वळलं पाहिजे.
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ : ध्येय आणि उद्दिष्टे
व्यवसायाभिमुख प्रशिक्षण यांच्या माध्यमातून स्वयंरोजगाराची साधने निर्माण करणे असे महामंडळाचे प्रमुख उद्दिष्ट व धोरण आहे.
व्यवसाय निगम
व्यवसाय-संघटनेचा एक प्रकार. औद्योगिक क्रांतीमुळे यांत्रिकीकरणाचे युग अवतरले व मोठ्या प्रमाणावर मागणीपूर्व उत्पादन होऊ लागले.
व्यवसाय नियंत्रण
व्यवसायाचे सर्वांगीण नियंत्रण पद्धतशीरपणे करणारी व्यवस्थापनशास्त्रातील प्रणाली.
व्यवसाय प्रशासन
व्यवसाय-संघटनेचे स्वरूप व आराखडा ठरवून त्याची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी असलेली परिणामकारक सर्वांगीण यंत्रणा.
व्यवसाय संघटना
व्यवसायाच्या उद्दिष्टपूर्तीकरिता निर्माण केलेली व्यवस्था.
English to Hindi Transliterate