ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
एडवर्ड अलेक्झांडर वेस्टरमार्क
फिनिश समाजशास्त्रज्ञ आणि मानवशास्त्रज्ञ. फिनलंडमधील हेलसिंकी येथे तो जन्मला.
सायमन, हर्बर्ट अलेक्झांडर
सुप्रसिद्घ अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, संगणकतज्ञ
रॉबर्ट स्टॉटन व हेलेन लिंड
अमेरीकेतील प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ दांपत्य. लिंड पति-पत्नींनी सामाजिक संशोधनक्षेत्रात कत्रित काम केले आहे, म्हणून त्यांचा संयुक्त रीत्या उल्लेख केला जातो.
मकीव्हर, रॉबर्ट मॉरिसन
स्कॉटिश-अमेरिकन समाजशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, तत्त्वचिंतक आणि मानवतावादी.
चार्ल्स बुथ
प्रसिद्ध ब्रिटिश समाजशास्त्रज्ञ व सांख्यकीतज्ञ, जन्म इंग्लंडमधील लिव्हरपूल येथे. त्यांचे वडील एक धनाढय व्यापारी व जहाजव्यापारसंस्थेचे मालक होते.
मर्टन ,रॉबर्ट के
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अमेरिकन समाजशास्त्रज्ञ.
रॉबर्ट रेडफील्ड
अमेरिकन मानवशास्त्रज्ञ व समाजशास्त्रज्ञ. जन्म शिकागो (इलिनॉय) येथे.पहिल्या महायुध्दाकाळात त्यांनी स्वेच्छेने रूग्णवाहिका चालकाचेही काम काही काळ केले.
माक्स वेबर
प्रसिद्ध जर्मन समाजशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म एरफुर्ट येथे एका सधन व्यापारी कुटुंबात झाला.
फ्रँकलिन हेन्री गिडिंग्झ
अमेरिकन समाजशास्त्रज्ञ, कनेक्टिट राज्यातील शर्मन येथे जन्म. न्यूयॉर्क येथे युनियन महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण.
फ्रांट्स ओपेनहायमर
एक आधुनिक जर्मन समाजशास्त्रज्ञ.
English to Hindi Transliterate