ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
सांसर्गिक आजार
पूर्वीसारख्या मोठया साथी आता येत नसल्या तरीही साथींचा धोका कायमच असतो.
सांसर्गिक कुष्ठरोग
हा सांसर्गिक कुष्ठरोग अगदी कमी प्रतिकारशक्तीच्या माणसांत आढळतो. हा रोग बरा व्हायला असांसर्गिक पेक्षा जास्त वेळ लागतो.
राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण योजना
या योजनेचे काम प्राथमिक आरोग्य केंद्रे व शहरातले सरकारी दवाखाने यांच्यामार्फत चालते.
असांसर्गिक कुष्ठरोग
असांसर्गिक कुष्ठरोगात तात्पुरते दोन तीन चट्टे किंवा एखादी नस सुजणे एवढेच घडते.
एंथ्रेक्स
एंथ्रेक्स हा रोग बॅसिलस अन्थ्रासीस नावाच्या जिवाणु मुळे होतो. एक संसर्गजन्य रोग
डांग्या खोकला
डांग्या खोकला हा श्वसनसंस्थेला होणारा एक तीव्र सांसर्गिक रोग आहे. या रोगात न थांबवता येणारा व तीव्र खोकला येतो आणि रुग्णाला श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो.
देखभाल आजारी जनावरांची...
जनावर सांसर्गिक आजाराने ग्रस्त असल्यास बहुतेक वेळा चुकीच्या देखभालीमुळे तो आजार गोठ्यातील इतर जनावरांमध्ये संक्रमित होतो. आजारामुळे जनावरांची उत्पादन व कार्यक्षमता कमी होते.
पटकी
मानवी आतड्याला होणारा एक तीव्र सांसर्गिक रोग. पटकी हा रोग स्वल्पविराम चिन्हाच्या आकाराच्या व्हिब्रिओ कॉलेरी या जीवाणूंमुळे होतो. बाधित व्यक्तीच्या विष्ठेने दूषित झालेल्या पाण्यामुळे या रोगाचा फैलाव होतो.
पीतज्वर
पीतज्वर हा व्हायरसजन्य तीव्र स्वरुपाचा रोग असून एकदम सुरुवात, थकवा, खूप ताप, तापाच्या मानाने मंद नाडी, कावीळ ही त्याची वैशिष्ट्ये होत.
लिंगसांसर्गिक आजार
लिंगसांसर्गिक आजार म्हणजे लैंगिक संबंधातून पसरणारे सांसर्गिक आजार. याला पूर्वी गुप्तरोग असे नाव होते.
शुकरोग
शुकरोग : (सिटॅकोसिस). माणसाला होणारा एक पक्षिजन्य सांसर्गिक रोग. तो मुख्यत्वे पोपट, पॅराकीट, कबुतरे, काकाकुवा, लव्हबर्ड यांसारख्या पिंजऱ्यामध्ये पाळलेल्या सिट्टॅसिफॉर्मिस गणातील पक्ष्यांपासून माणसाला होतो.
English to Hindi Transliterate