01.04.2011 पासून SPV यंत्रणेसाठी लागू होणारे सुधारित भांडवली अनुदान आणि आधारभूत खर्च
|
अ.क्र. |
कार्यक्रम/क्षेत्र |
अनुदान |
1 |
कौटुंबिक प्रकार बायोगॅस संयंत्रे |
|
|
सिक्किमसह पूर्वोत्तर क्षेत्रांतील राज्ये (आसामच्या सपाट/मैदानी क्षेत्रांस वगळून) |
1 क्यूबिक मीटरसाठी रू.14,7000 |
आसामची सपाट/मैदानी क्षेत्रे |
1 क्यूबिक मीटरसाठी रु. 9,000/- (2-4 घनमीटर फिक्स्ड डोम प्रकारासाठी रु. 10,000/- पर्यंत मर्यादित) |
|
जम्मू, हिमाचल प्रदेश, कश्मीर, उत्तरांचल (तराई क्षेत्रे वगळून), तामिळनाडुची नीलगिरि, सदर कुरसुंग व कलिंपोंग हे दार्जिलिंगचे उप-विभाग, सुंदरबन, अंदमान व निकोबार द्वीप समूह |
रु. 4000/- (2-4 घनमीटर फिक्स्ड डोम प्रकारासाठी रु. 10000/- पर्यंत मर्यादित) |
|
इतर सर्व |
रु. 4000/- (2-4 घनमीटर फिक्स्ड डोम प्रकारासाठी रु. 8000/- पर्यंत मर्यादित) |
|
|
|
|
2 |
बायोमास गॅसिफायर |
|
i |
ग्रामीण क्षेत्रांसाठी बायोमास गॅसिफायर |
रू.1.50लक्ष/100 केडब्ल्यूई (kWe) – ऊष्मीय व विद्युत-यांत्रिक अनुप्रयोग (द्विविध इंधन इंजिनसह) रू.1.50लक्ष/100 केडब्ल्यूई (kWe)- 1 मेगावॉट विद्युत उत्पादनासाठी (100% उत्पादक गॅस इंजिनसह) |
ii |
औद्योगिक अनुप्रयोगांसाठी बायोमास गॅसिफायर |
ऊष्मीय अनुप्रयोगांसाठी रू.2लक्ष/300 केडब्ल्यूई (kWe) |
3 |
औद्योगिक कचर्यापासून उर्जा परियोजना |
रू.50.00लक्ष ते रू.1 कोटी एमडब्ल्यूई (MWe), तंत्रज्ञानावर अवलंबून. |
4 |
सोलर फोटोवोल्टिक एसपीव्ही (SPV) |
|
|
एसपीव्ही कंदील
एसपीव्ही मार्गप्रकाश व्यवस्था
> 1 kWp क्षमतेचे एसपीव्ही स्टॅन्डअलोन विद्युत संयंत्र
> 1 kWp क्षमतेचे एसपीव्ही स्टॅन्डअलोन विद्युत संयंत्र |
पूर्वोत्तर व विशेष क्षेत्रांसाठी रू.2,400;इतरांसाठी काही नाही पूर्वोत्तर व विशेष क्षेत्रांसाठी रू.4500 ते 8,600 आणि रू.2500 ते 4,800 सर्वसाधारण क्षेत्रांसाठी, मॉडेलवर अवलंबून पूर्वोत्तर व विशेष क्षेत्रांसाठी रू. 17,300 आणि रू.9,600 सर्वसाधारण क्षेत्रांसाठी, रू.2,25,000/kWp पूर्वोत्तर व विशेष क्षेत्रांसाठी
रू.2,70,000/kWp पूर्वोत्तर व विशेष क्षेत्रांसाठी |
5 |
नागरी क्षेत्रांमध्ये सोलर फोटोव्होवोल्टिक (एसपीव्ही) चे उपयोग: |
|
|
एसपीव्ही पथदिवे नियंत्रण व्यवस्था
एसपीव्ही रस्ते/सार्वजनिक उद्याने प्रकाश
एसपीव्ही प्रकाशित होर्डिंगस् एसपीव्ही रोड स्टडस्
एसपीव्ही ब्लिंकर्स एसपीव्ही वाहतूक दिवे
एसपीव्ही पावर पॅक |
किंमतीच्या 25% ,जास्तीतजास्त रू.5000/- [wrong sentence-construction throughout, trans. Is apparently conceptually wrong] अनुक्रमे 11 W आणि 11 W सीएफएलसाठी किंमतीच्या 50%, जास्तीतजास्त रू.10,000/- व रू. 12,000/- किंमतीच्या 50% , जास्तीतजास्त रू. 15,000/100 डब्ल्यूपी (Wp) मोड्यूलसाठी किंमतीच्या 50%, जास्तीतजास्त रू.1000/- किंमतीच्या 50%, जास्तीतजास्त रू.7500/-
किंमतीच्या 50%, जास्तीतजास्त रू.2.5लक्ष
किंमतीच्या 50%, दर kWp साठी रू.1 लक्ष |
6 |
एसपीव्ही वॉटर पंपिंग सिस्टम्स् |
ओळीने लावलेल्या एसपीव्हीसाठी रू.30/डब्ल्यूपी. दर सिस्टिमसाठी जास्तीतजास्त रू.50,000 |
7 |
सोलर थर्मल सिस्टम्स्/उपकरणे |
बॉक्स टाइप कुकर्स: सोलर वॉटर हीटिंग सिस्टम्स्: - व्यावसायिक संस्थांना/संघटनांना रू.825/1100 दर चौ.मी.चे भांडवली अनुदान सोलर एयर हीटिंग / स्टीम जनरेटिंगसिस्टम (सौर वायु उष्णन/बाष्प उत्पादक यंत्रणा) किंमतीच्या @ 35-50% भांडवली अनुदान, काही मर्यादांपर्यंत [???] डिश/कम्युनिटि टाइप सोलर कुकर: |
8 |
अक्षय उर्जा दुकाने |
रू.10लक्षापर्यंत 7% व्याजदराने सवलतपूर्ण कर्ज तसेच कामावर आधारित सहाय्य आणि दर महिना 10,000/- पर्यंत प्रेरणात्मक प्रोत्साहन |
9 |
दूरवरील खेड्यांचे विद्युतीकरण |
पूर्व-निर्धारित जास्तीतजास्त आणि खालील मर्यादांप्रमाणे विद्युत निर्मिती सिस्टम्सच्या किंमतीच्या 90%: |
स्त्रोत: http://mnre.gov.in/
अंतिम सुधारित : 4/24/2020
आजच्या जीवनामध्ये उर्जेचे अनन्य साधारण महत्त्व आहे...
नवीन व पुर्नवापरायोग्य ऊर्जा मंत्रालय मोठ्या शहरां...
मानवाच्या विकास उन्नतीमध्ये विद्युत ऊर्जेला अत्यंत...
पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, लघुजल विद्युत सहवीज निर्मिती...