ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
पाने गुंडाळणारी अळी
या अळ्यांचा समावेश लेपिडॉप्टेरा गणात होतो. त्या बहुतेक पायरॅलिडी कुलातील आहेत. त्या हिरव्या किंवा पिवळसर तपकिरी रंगाच्या असतात.
तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव
मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. हे वातावरण तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीस (हेलिकोवर्पा आर्मिजेरा) पोषक आहे. प्रादुर्भाव दिसून येत आहे.
भातावरील लष्करी अळी
किडीचा पतंग लहान, नाजूक व दुधाळ पांढऱ्या रंगाचा असून, त्याच्या पंखाची लांबी 8-11 मि.मी. एवढी असते. पंखावर फिकट काळ्या रंगाचे लहान ठिपके असतात.
हरभऱ्यावर रोपे कुरतडणारी अळी, गोनोसेफॅलम भुंग्यांचा प्रादुर्भाव
अकोला परिसरामध्ये हरभरा पिकात रोपे कुरतडणारी अळी, गोनोसेफॅलम भुंगे व खोडातील सोंड्याचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले आहे. आपल्या पिकाचे व्यवस्थित सर्वेक्षण करून या किडीच्या नियंत्रणाकडे लक्ष द्यावे.
हरभऱ्यावरील घाटे अळी व व्यवस्थापन
हरभऱ्यावरील घाटे अळी व व्यवस्थापन याची माहिती
रेशीम उद्योग-किटक संगोपन
अंडी, अळी, कोष, पतंग, हे रेशीम किटकाचे जीवनचक्र आहे. यातील कोष, पतंग, अंडी या रेशीम अंडीपुंज निर्मितीच्या आवश्यक अवस्था आहे.
एकात्मिक कीड नियंत्रण
निसर्गाला समजून घेऊन वेळोवेळी शेत निरीक्षण करीत राहणे व त्यानुसार कीड नियंत्रणाचे विविध उपाय योजले तर अनावश्यक फवारण्या व त्यावरील खर्चात बचत होते.
डाळिंबावरील रोग
सध्याच्या काळात डाळिंबावर तेलकट डाग, मर ,फळ पोखरणारी अळी, रस शोषणाऱ्या पतंगाचादेखील प्रादुर्भाव दिसून आला आहे.
रेशीम अळ्यांचे संरक्षण
रेशीम अळ्यांना होणाऱ्या रोगांपैकी एक म्हणजे मस्कार्डीन. पावसाळी, तसेच हिवाळी हंगामात हा रोग आढळून येतो.
सोयाबीन पिकातील प्रमुख किडींची ओळख
प्रादुर्भावग्रस्त पाने तपकिरी पडतात व आकसून वाळून जातात. यामुळे झाडाची वाढ खुंटते, तसेच झाडाला लहान शेंगा लागतात व शेंगा भरत नाहीत. प्रादुर्भाव जास्त झालेले पीक जळल्यासारखे दिसते.
हरभरा :घाटेअळीचे नियंत्रण
हरभरा हे रब्बी हंगामातील प्रमुख डाळवर्गीय पीक असून, ते राज्यात साधारणत: १२.५० लाख हेक्टरवर घेतले जाते.
English to Hindi Transliterate