ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
पूर्वहंगामी उसातील योग्य आंतरपिके देतील फायदा
अलीकडे ऊस लागवडीसाठी पट्टा पद्धत, रुंद सरी पद्धतीचा वापर वाढत आहे. या पद्धतीत ऊस व साखरेच्या उत्पादनातही वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.
आडसाली ऊसामध्ये आंतरपिके
आडसाली उसाची लागवड 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत केली जाते. आडसाली उसाचा कालावधी 16 ते 18 महिन्यांचा असतो.
उसातील आंतरपिकांतून उत्पन्न
सांगली जिल्ह्यातील उरूण इस्लामपूर (ता. वाळवा) येथील विश्वासराव पाटील यांनी ऊस, केळी या पिकांपासून चांगले उत्पादन घेताना, या पिकामध्ये कांदा, हरभरा यासारखी आंतरपिके घेऊन उत्पादनखर्चात बचत केली आहे.
नियोजन सुरू उसातील आंतरपिकांचे...
उसामध्ये आंतरपीक घेतल्याने फायदा होतो. प्रामुख्याने आंतरपिकांमुळे एकूण निव्वळ उत्पन्नात वाढ होते. उसासाठी बियाणे, खते व आंतरमशागतीसाठी केलेला खर्च आंतरपिकाच्या उत्पन्नातून निघून जातो.
आंतरपीक पद्धतीद्वारे कडधान्य उत्पादन वाढीस प्रोत्साहन
राष्ट्र राज्य हे कडधान्य पिकाच्या उत्पादनांमध्ये दुस-या क्रमांकावर आहे. कडधान्य पिकाखालील खरीप व खी हंगामामध्ये राज्यात ३५.४८ लाख हेक्टर क्षेत्र आहे.
तंत्र सुरू ऊस लागवडीचे
सुरू उसाची लागवड 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान करावी.
मोसंबी बागेचा ऱ्हास : कारणे व उपाय
कोकण विभाग वगळता उर्वरित महाराष्ट्रात मोसंबी फळझाडांच्या क्षेत्रवाढीस वाव आहे. मराठवाड्यात मोसंबीची लागवड मोठ्या प्रमाणात होते.
खरीप हंगामातील मका लागवड
आंतरपिके मका पिकामध्ये खरीप हंगामात काही अांतरपिके घेता येतात. त्यात उडीद, मूग, चवळी, सोयाबीन, भुईमूग, तूर यांचा समावेश होतो.
डाळिंब पीक यशस्वी
आंतरपिकातून मिळवला काटी (जि. पुणे) येथील साहेबराव मोहिते यांनी फायदा -
English to Hindi Transliterate