ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
आधुनिक औषधे
होमिओपथिक व ऍलोपथिक औषधशास्त्रे ही दोन्ही आधुनिक काळातही आहेत. मात्र इथे ऍलोपथिक औषधशास्त्र या अर्थानेच आधुनिक औषधशास्त्र असा शब्द वापरला आहे.
आधुनिकीकरण
विशिष्ट सामाजिक परिवर्तन घडवून आणणारी गतिमान आणि सर्वस्पर्शी अशी सातत्याने चालू असलेली एक प्रक्रिया.
आधुनिकत्व
आधुनिकत्व (मॉडर्निटी) म्हणजे तीन महत्त्वाच्या बाबतींत परंपरावादी दृष्टिकोनाच्या विरुद्ध असा एक विश्वविषयक व जीवनविषयक दृष्टिकोन होय
आधुनिक समाजातील विवाहसंस्था
आधुनिक समाजातील विवाहसंस्था या विषयक माहिती.
आधुनिक पोषणशास्त्र
पोषण हा वैद्यकीय शास्त्रातला एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.शरीराची वाढ आणि रोगप्रतिकारशक्ती योग्य पोषणावरच अवलंबून असतात.
शेततळ्यात आधुनिक तंत्राद्वारे मत्स्यसंवर्धन
सारखीच तलावाची मशागत करून मत्स्योत्पादन वाढविणे म्हणजे मत्स्यशेती होय. मत्स्यबीजाची निवड करून वर्षभर पुरेसे पाणी आणि आवश्यकतेनुसार खत व खाद्य पुरवठा ही मत्स्यशेतीतील मशागतींची कामे आहेत.
विज्ञान विरुद्ध बाजार - शेतीपुढील आधुनिक पेच
जीएम (जनुक संस्कारित) पिके हा शेतीशी संबंधित अलीकडील नवीन विषय. या विषयावर जगभर चर्चा चालू आहे आणि त्यावर विविध मते मांडली जात आहेत.
कोकणातील मत्स्यव्यवसायाला आधुनिकतेची जोड
निसर्गाच्या कृपेने समृद्ध असा कोकण प्रदेश आहे.
डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना
डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना माहिती.
उतारवयातील प्रदीर्घ गुडघेदुखी आणि आधुनिक उपचार
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात उतारवयातील प्रदीर्घ गुडघेदुखी आणि आधुनिक उपचार हि चित्रफित.
विकलांग चिकित्सा
आधुनिक वैद्यकशास्त्रातील एक विशेष शाखा. अस्थी, सांधे यांचे रोग व विकार, त्यांच्यामुळे होणारी व्यंगे व अपंगत्व, त्याचप्रमाणे अपघातजन्य इजा तसेच पुनर्वसन या सर्वांचा या शाखेत विचार केला जातो.
बेदाणे प्रतवारीसाठी यंत्रे ठरतात फायदेशीर
अलीकडच्या काळात बेदाणे निर्मितीमध्ये बदल झाला आहे. मळणी यंत्र, फोल काढायचे यंत्र, सॉर्टर यंत्रामुळे बेदाणा प्रतवारी आणि गुणवत्तावाढीमध्ये सुलभता आली आहे. मजूर टंचाईमुळे यंत्राचा वापर वाढतो आहे.
पैसा
विनिमयाचे माध्यम म्हणून स्वीकारण्यात येणारी सर्वमान्य वस्तू म्हणजे पैसा.
दगा एद्गार
दगा एद्गार विषयी माहिती
गडचिरोलीत आधुनिक भातशेती
जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे शहाणे करूनही सोडावे सकलजन राष्ट्रसंतांच्या याच विचारसरणीला प्रेरक असे कार्य जिजगाव (ता. भामरागड, जि. गडचिरोली) येथे सुरू आहे.
टागोर अवनींद्रनाथ
टागोर अवनींद्रनाथ विषयी माहिती
इंजेक्शन - सलाईन - टॉनिक
आधुनिक विज्ञानामुळे बहुतेक सर्व औषधे तोंडाने घेऊनही परिणामकारक झाली आहेत.
आजारी माणसाशी वागताना
आधुनिक वैद्यकाचा जनक हिप्पोक्रॅटीस याने डॉक्टरांनी पाळायच्या सूचना लिहून ठेवल्या आहेत.
ई-पुनर्मोजणी
आधुनिक काळात वावरताना जमिनी संबंधीची सर्व माहिती शिघ्र गतीने उपलब्ध करुन घेणे व त्याचे आकलन करुन त्याचा विकास कामासाठी त्याचा योग्य वापर करणे हि काळाची गरज आहे.
English to Hindi Transliterate