ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
कर्नाटकमधील ई-शासन
कर्नाटकमधील ई-शासन
कर्नाटक राज्य
भूवैज्ञानिक दृष्ट्या कर्नाटक प्राचीन, कठीण, स्फटिकी खडकांचा स्थिरप्रदेशअसून भूकंप व भूमिपात यांची भीती जवळजवळ नाहीच. पृथ्वीचे कवच बनले त्यावेळेसचकर्नाटकचा ढालप्रदेश बनला. त्यानंतर या भागात झालेल्या अनेक भूगर्भीय घडामोडींमुळेयेथे विविधता आढळते.
कर्नाटक विद्यापीठ
कर्नाटक राज्यातील एक विद्यापीठ.
भाग १४: बेलुर, हळेबिडू व सोमनाथपुर. कर्नाटक
कर्नाटक राज्याची निर्मिती १ नोव्हेंबर १९५६ ला झाली. कर्नाटक राज्याला ३००० वर्षांचा इतिहास आहे. कर्नाटकात होयसळा राजांनी १०व्या ते १४ व्या शतकांत राज्य केले. ह्या दरम्यान त्यांनी बर्याच उत्तोमत्तम मंदिरांची निर्मिती केली.
भाग १५: शिवसमुद्रम व कुर्ग, कर्नाटक
शिवसमुद्रम धबधबा कावेरी नदीवर आहे. हे ठिकाण बंगलोर पासुन १४०किमी वर आहे. ईथे जाण्याचा सर्वात ऊत्तम काळ म्हणजे जुलाई-ऑगस्ट. कावेरीच्या प्रपातामुळे ईथे २ मुख्य धबधबे तयार झाले आहेत.
भिल्ल
ही भारतातील लोकसंख्येने मोठी असलेली एक अनुसूचित जमात आहे. त्यांची वस्ती मुख्यत्वे कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र व त्रिपुरा या राज्यांत आढळते.
उडिपी
कर्नाटक राज्याच्या दक्षिण कॅनरा जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र. लोकसंख्या २९, ७५३ (१९७१). हे मंगलोरच्या उत्तरेस ५४ किमी. आहे.
एकात्मिक पद्धतीचा आदर्श शेती
महादेवप्पा बसप्पा त्रिकन्नावार यांचे नाव प्रयोगशील शेतकरी म्हणून घेतले जाते. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करीत फायद्याची शेती त्यांनी केली आहे.
शेतीमाल ऑनलाइन खरेदी-विक्री
एकात्मिक दृष्य ऑनलाइन विक्री बाजारपेठेद्वारा शेतकरी ऑनलाइन माल विकू शकतात, तसेच त्यांना पेमेंटही ऑनलाइन मिळणार आहे.
गांडूळखतामुळे चांगले उत्पन्न
ही एका लहान शेतक-याची कथा आहे ज्यानं पडीक कोरड्या जमिनीतून जगण्याचा प्रयत्न करणा-या साधनसंपत्तीहीन गठ्ठाछाप शेतक-यांपेक्षा वेगळी वाट निवडली.
दांडेली
दांडेली : कर्नाटक राज्यातील उ. कॅनरा जिल्ह्याच्या हल्याळ तालुक्यातील एक औद्योगिक शहर. लोकसंख्या २५,४३५ (१९७१). हे हल्याळच्या नैर्ऋत्येस सु. २० किमी. व बेळगावच्या दक्षिणेस सु. ६० किमी. असून काळी नदीच्या डाव्या तीरावर वसलेले आहे.
सदाशिवगड - १
सदाशिवगड - १ : कर्नाटक राज्यातील एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला. उत्तर कानडा जिल्ह्यातील चिताकुळ या छोटया गावात, कारवारच्या उत्तरेला सु. ७ किमी.वर काळीनदी लगतच्या पठारावर हा किल्ला आहे. नदीपात्रापासून त्याची उंची सु. ७२ मी. असून सभोवती तटबंदी आहे.
उंदीरवर्गीय प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी नवीन संशोधन
कर्नाटकच्या तुमकूर जिल्ह्यातले श्री. अरूण कुमार ह्यांनी उंदीरवर्गीय प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी एक पर्यावरणपूरक पिंजरा बनवला आहे.
बदागा
कर्नाटक राज्यातील एक जमात. यांची वस्ती मुख्यत्वे कूर्ग जिल्ह्यात आढळते.
जेनू कुरुबा
कर्नाटक राज्यातील एक जमात. त्यांची वस्ती प्रामुख्याने कर्नाटकातील म्हैसूर, बंगलोर आणि कूर्ग जिल्ह्यांत आढळते.
English to Hindi Transliterate