ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
किडनीची काळजी घ्या
शरीरातील सर्व अशुद्धी बाहेर टाकण्याचे कार्य मूत्रपिंड अर्थात किडनी करते. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मूत्रपिंडाचे कार्य योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते.
किडनी स्टोन म्हणजे काय?
किडनी स्टोन म्हणजे मूतखडा, हिंदीत पथरी तर वैद्यकीय भाषेत यास युरीनरी कॅल्कुलस अथवा रिनल कॅल्कुलस किवा नेफ्रोलिथीयासीस असे संबोधतो. किडनी स्टोन म्हणजे स्पटीकयुक्त कण की जे मुत्रातील कॅल्शियम ऑक्झिलेट, युरीक अॅसिड, ऑक्झॅलीक अॅसिडचे प्रमाण अधिक झाल्यास किडनीत तयार होतात व पर्यायाने मूत्रमार्गात अडथळा येतो.
किडणी आणि आहार
किडणी फेल्युअरच्या रोग्यांच्या आहाराची माहिती दिलेली आहे.
किडणीचे इतर प्रमुख आजार
या विभागात किडणीच्या इतर आजाराची माहिती दिली आहे.
किडणी फेल्योर
या भागात मूत्रपिंड (किडणी) निकामी होण्याचे कारणे आणि उपाय याची माहिती दिली आहे
भातावरील रोग व किडीचे व्यवस्थापन
दुरदर्श सह्याद्री निर्मित ह्या माहितीपटात भाताचे उत्पादन घेणाऱ्यांसाठी भातावरील विविध होणारे रोग कोणते व त्यावरील उपाय .
हवामान बदल - किडी-रोग
पिकावरील किडी व रोगांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे कीडनाशके फवारणीचा खर्च वाढत आहे. किडी व रोगांचा वाढता प्रादुर्भाव यांचा थेट संबंध हवामान बदलाशी आहे.
केळीतील कंद पोखरणाऱ्या सोंड किडीचे नियंत्रण
केळीमध्ये कंद पोखरणाऱ्या सोंड किडीमुळे (कॉस्मोपॉलिटस सॉर्डिकस) झाडे कोलमडून पडून झाडांची संख्या कमी होते. या भुंग्याची अळी कंदामध्ये राहून केळीचे कंद पोखरून आतील भाग खाते.
उस - एकात्मिक किड नियंत्रण
ऊसाच मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या प्रामुख्याने किडी म्हणजे खोडकिड, हुमणी, लोकरी मावा, पायरीली, खवलेकीड, कांडीकीड, पांढरीमाशी आणि उंदीर.
सुरक्षा किडणीची - किडणी रोग प्रतिबंध आणि काळजी
या भागात, सामान्य किडणी आजार त्यापासून बचाव आणि काळजी यासंबधीची माहिती दिली आहे.
समृध्दीचा मार्ग - रेशीम शेती
शेतकरी बांधवांनी शेतीवर आधारित पूरक उद्योग करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी रेशमी शेती हा एक चांगला मार्ग आहे. या रेशीम शेतीविषयी थोडक्यात माहिती...
तापमान बदलात केळी बाग संरक्षण
सध्या दिवस व रात्रीच्या तापमानातील तफावतीमुळे केळी बागेवर परिणाम दिसून येत आहे. तापमान कमी असल्याकारणाने केळी पिकाच्या मुळ्यांची अन्नद्रव्य शोषून घेण्याची क्रिया मंदावते.
मुतखडा कसा होतो?
कामाच्या गडबडीत तर कधी दुर्लक्षामुळे तासनतास पाणी पिण्याचे लक्षात येत नाही. मग अचानक ओटीपोट किंवा पाठीत दुखायला लागते. निदान झाल्यानंतर मुतखडा झाल्याचे लक्षात येते.
गहू लागवड
गहू हे जगातील एक प्रमुख अन्नधान्याचे पीक असून त्याच्या लागवडीचे क्षेत्र व उत्पादन इतर अन्नधान्याच्या पिकांपेक्षा अधिक आहे. या विभागात गव्हाच्या लागवड कशी करावी या संबधी माहिती दिली आहे.
रात किडा
या कीटकाचा ऑर्थॉप्टेरा गणातील ग्रायलिडी या कुलात समावेश होतो. या कीटकांचे नर ‘किर्र’ असा नादमय आवाज करतात.
एकात्मिक कीड नियंत्रण
निसर्गाला समजून घेऊन वेळोवेळी शेत निरीक्षण करीत राहणे व त्यानुसार कीड नियंत्रणाचे विविध उपाय योजले तर अनावश्यक फवारण्या व त्यावरील खर्चात बचत होते.
पिकांवरील किडींची गुरुकिल्ली
हि किडींची गुरुकिल्ली पिक संरक्षण व सर्वेक्षण केंद्र, किटक शास्त्र विभाग, डा. पं. दे. कृ. वि., अकोला यांनी तयार केली आहे.
ट्रायकोग्रामा
किडींच्या नैसर्गिक शत्रूंचा वापर करून किडींच नियंत्रण करणं म्हणजेच जैविक कीड नियंत्रण होय. ट्रायकोग्रामा कीड – नियंत्रणामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावतो
किडणी प्रत्यारोपण
किडणी प्रत्यारोपण हि चिकित्सा विज्ञानाने केलेल्या प्रगतीची खून आहे. क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या शेवटच्या अवस्थेतल्या उपचारांना हा उत्तम पर्याय आहे.
किडणीच्या रोगासंदर्भात चुकीच्या समजुती आणि सत्य
किडणीच्या रोगासंदर्भात चुकीच्या समजुती आणि सत्य
English to Hindi Transliterate