ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
तारा
रात्रीच्या वेळी आकाशात जे लुकलुकणारे हजारो पृथक प्रकाश बिंदू दिसतात, त्यांना आपण चांदण्या किंवा तारे म्हणतो.
तारापूर
तारापूर : भारतातील पहिल्या अणुशक्ती वीजकेंद्राचे ठिकाण. लोकवस्ती ५,४५० (१०७१). हे ठाणे जिल्ह्याच्या पालघर तालुक्यात माहीमच्या उत्तरेस २५ किमी. व पश्चिम रेल्वेच्या बोयसर स्थानकाच्या पश्चिमेस ६ किमी. आहे. येथील अणुशक्ती वीजकेंद्र १ एप्रिल १९६९ रोजी सुरू करण्यात आले. त्याची १९७६ मध्ये क्षमता ४·२ लक्ष किवॉ. होती. अणुवीज केंद्रातील त्याज्य पदार्थ जमिनीखालील खोल नळांतून दूर समुद्रात नेऊन सोडले असल्यामुळे प्रदुषणाचा धोका अद्याप संभवलेला नाही. येथील वीज ५०% महाराष्ट्राला व ५०% गुजरातला पुरविली जाते.
तारापूरचा किल्ला
तारापूरचा उल्लेख राजा भीमाने नाईकांकडून जिंकलेले गाव असा 1280 सालच्या नोंदीत आढळतो. इ.स. 1533 मध्ये पोर्तुगीजांनी तारापुरात घुसून जाळपोळ केली. त्यानंतर पोर्तुगीजांनी हा भाग जिंकून घेऊन तेथे किल्ला बांधला.
तारापोरवाला मत्स्यालय
अरबी समुद्राची गाज आणि खारे वारे अंगावर घेत गेली अनेक दशके पर्यटकांच्या सेवेत असलेल्या हा मत्स्यालय.
ताराफळ
ताराफळ : (इं. स्टार अॅपल, केनिटो; लॅ. क्रिसोफायलम केनिटो, कुल–सॅपोटेसी). हे मराठी नाव एका झाडाच्या इंग्रजी नावाचे भाषांतर आहे. तसेचक्रिसोफायलम ही लॅटिन नावातील वंशवाचक संज्ञा या झाडाच्या पानांच्या खालच्या बाजूस असलेल्या सोनेरी रंगामुळे वापरलेली आहे. सु. १५–१८ मी. उंचीच्या या डौलदार व सदापर्णी वृक्षाचे मूलस्थान अमेरिकेतील उष्ण प्रदेश व वेस्ट इंडीज होय. पनामात व मध्य अमेरिकेत हा चांगला वाढतो.
मास्टर तारासिंग
अकाली दलाचे नेते. मूळ गाव नानकचंद. त्यांचा जन्म हरयाळ (रावळपिंडी जिल्हा) या खेड्यात एका सामान्य कुटुंबात झाला.
ठिबक सिंचन - सातारा जिल्हा
शाश्वत शेतीसाठी पाण्याची उपलब्धता करुन देण्यासाठी शासनाने हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियानात सातारा जिल्ह्याने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे.
जलयुक्त गाव अभियान - पुणे
पुणे विभागात 'जलयुक्त गाव अभियान' राबविणार आहे. पुणे विभागात पुणे,सातारा,सांगली,सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.
वसंतराव नाईक कृषि भूषण
शेती मध्ये उल्लेखनिय काम करणार्या शेतकर्यांना बहूमान मिळावा या उद्देशाने दिला जाणारा पुरस्कार
जिजामाता कृषिभूषण पुरस्कार
शेती मध्ये उल्लेखनिय काम करणार्या शेतकर्यांना बहूमान मिळावा या उद्देशाने दिला जाणारा पुरस्कार
सातारा जिल्हा - पर्यटन
सातारा जिल्ह्यातील काही पर्यटनस्थळांची माहिती यामध्ये दिली आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हा हा महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील बाजूस स्थित आहे. सातारा जिल्ह्याच्या उत्तरेला पुणे, पूर्वेला सोलापूर, दक्षिणेला सांगली आणि पश्चिमेला रत्नागिरी जिल्हा व उत्तर-पश्चिमेला रायगड जिल्हा आहे.
झेंडू शेतीकडे यशस्वी प्रवास
सातारा जिल्ह्यातील तारळे खोऱ्यातून शेतकऱ्यांना प्रवासी वाहतुकीद्वारे मजूर उपलब्ध करून देण्याचा व्यवसाय करीत राजेंद्र जाधव यांना स्वतःच्या शेतीसाठी प्रेरणा मिळाली.
50 गुंठ्यांत किफायतशीर शेती
विहे (ता. पाटण, जि. सातारा) येथील राजेंद्र देशमुख यांनी केवळ 50 गुंठ्यांतून आर्थिक उत्पन्न वाढविताना कमी कालावधीत येणाऱ्या पिकांचा आधार घेतला आहे.
सातारा जिल्हा - पर्यटन
सातारा शहरापासून जुन्या सातारा-कोल्हापुर रस्त्याला १ कि.मी. अंतरावर श्री गणेश आणि श्री महादेवांचे मंदिर आहे.
हतगड किल्ला
छत्रपती शिवरायांनी अनेक गडकिल्यांच्या निर्मितीतून स्वराज्याचे तोरण बांधले होते. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले व आजही बऱ्यापैकी भक्कम स्थितीत असलेले अनेक गडकिल्ले शिवशाहीची साक्ष देतात.
ताराबाई
ताराबाई : (? १६७५–९ डिसेंबर १७६१). कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादीची संस्थापिका, शिवाजी महाराजांची सून, राजारामाची बायको व हंबीरराव मोहिते यांची मुलगी. १६८३–८४ च्या सुमारास तिचे राजारामाशी लग्न झाले.
English to Hindi Transliterate