ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
दूध-उकळी आणि विरजण
दूध हे शाकाहारी जनतेसाठी चांगल्या प्रथिनांचा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे, अर्थात ते पुरेसे मिळाले तर. भारतात वेद काळापासून दुधाची महती व गायीची खिल्लारे यांची चर्चा आहे.
दूध उत्पादनास चालना संकरित गाई/म्हशींचे गट वाटप योजना
आपला देश शेतीप्रधान आहे. या शेती व्यवसायाला संलग्न असा पशुपालन हा व्यवसाय फार पुरातन काळापासून केला जातो.
दूध भेसळ
संयोग क्रियेतून तयार होणारे दूध हे दिसायला जरी साध्या दुधासारखे असले, तरी चवीला मात्र शंकास्पद वाटते आणि अशा दुधामध्ये पौष्टिक गुणधर्म काहीही नसतात.
दूध काढणी यंत्र फायदेशीर...
गेल्या काही वर्षांपासून दुग्ध व्यवसाय शेती जोड धंदा न राहता मुख्य व्यवसाय झाला आहे. त्यामुळे कमीत कमी खर्चात दर्जेदार दूध उत्पादनासाठी पशुपालकांकडून नवनवीन प्रणालींचा वापर केला जात आहे.
दूध पचण्यातील अडचणी
ऑस्ट्रेलियामध्ये दूधपचनाच्या वेळचा दुधातील फॅटच्या संरचनेचा झाला प्रथमच अभ्यास
सोयाबीनपासून दूध, फ्लेक्स
सोयाबीनपासून सोयातेल, सोयानट्स, सोया पीठ, सोया प्रोटिन्स, सोया दूध, सोया फ्लेक्स, सोया सॉस, सोया नगेट्स हे पदार्थ तयार केले जातात.
भुईमुगापासून दूधनिर्मिती
धियाना येथील सिफेट या अन्नप्रक्रिया विषयात संशोधन करणाऱ्या संस्थेने भुईमुगाच्या दुधावर आधारित उत्पादनाचे तंत्रज्ञान व्यावसायिकांना देऊ केले आहे.
यांत्रिक पद्धतीने दूध भांडी, यंत्रांची स्वच्छता
यांत्रिक पद्धतीने दुधाचे कॅन, बाटल्या, दूधप्रक्रिया यंत्रांची व उपकरणांची एकसारखी स्वच्छता करण्यासाठी वेगवेगळी स्वच्छता यंत्रे वापरली जातात.
अंतुर्लीच्या दूध सोसायटीची भरारी
कुशल व्यवस्थापन, तरुण नेतृत्व, प्रभावी योजना यामधून प्रगतीची दिशा मिळाली. फिनिक्स भरारी घेतलेल्या सोसायटीची वार्षिक उलाढाल आता एक कोटीपेक्षाही अधिक झाली आहे.
असा असावा दूध प्रक्रिया प्रकल्प
दुग्ध प्रक्रिया प्रकल्पासाठी आवश्यक इमारत ही विविध सुविधांनी सुसज्ज असावी. या प्रकल्पामध्ये पाणीपुरवठा, वीज आणि उपकरणे स्वच्छता या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
भेसळीची काही नेहमीची उदाहरणे
अन्न भेसळीची काही उदाहरणे आणि ती घरच्याघरी कशी ओळखावी
स्त्रीसंप्रेरके
स्त्रीसंप्रेरके चार प्रकारची असतात. इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, गर्भसंप्रेरक, दूधसंप्रेरक असे मुख्य प्रकार सांगता येतील.
तंत्र दूधविक्रीचे...
एखाद्या दुग्ध प्रक्रियादाराचे यशस्वी होणे किंवा टिकून राहणे, हे सर्वस्वी ग्राहकांच्या त्या उत्पादनातील असणाऱ्या विश्वासावर अवलंबून आहे.
दुधाबरोबर पेढ्यांचीही निर्मिती
पंधरा वर्षांपासून पेढेनिर्मिती व्यवसायातून ग्राहकांना उत्तम, शुद्ध पेढे दिलेच, शिवाय संस्थेच्या नफ्यात वाढ करण्याचा प्रयत्न केला आहे.
दूध भेसळीचे दुष्परिणाम
दुधात होणारी भेसळ ही अतिशय गंभीर बाब आहे. भेसळ करणारे दूध टिकून राहण्यासाठी त्यात खाण्याचा सोडा, धुण्याचा सोडा, कपड्यांची पावडर, युरिया इ. पदार्थ मिसळतात.
पाश्चरीकरण
दूध, खाद्यपदार्थ, बिअर, मद्य, फळांचे रस इ. पदार्थांचे त्यांत असणाऱ्या सूक्ष्मजंतूंमुळे लवकर ⇨किण्वन (आंबवण्याची क्रिया) होते. तसेच त्यांस खराब चव व वास येऊन आरोग्यास हानिकारक अशा सूक्ष्मजंतूंची निर्मिती व वाढ त्यांत होते.
शेतजमिनीवर चार्याची पिके
दूधदूभत्याच्या व्यवसायासाठी चार्याचे उत्पादन करण्यासाठी पुढील गोष्टी आवश्यक असतात.
सुपारीच्या पानांचे पौष्टिक खाद्य
दूधाळ जनावरांना संमिश्र आहार देण्याच्या दृष्टीने सुपारीची पाने पोषणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे.
पाश्चरीकरण
दूध, खाद्यपदार्थ, बिअर, मद्य, फळांचे रस इ. पदार्थांचे त्यांत असणाऱ्या सूक्ष्मजंतूंमुळे लवकर ⇨किण्वन (आंबवण्याची क्रिया) होते.
English to Hindi Transliterate