ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
वेळेत निदान, वेळेत उपचार यातूनच कुष्ठरोगाची मुक्ती
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यातील स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान व विशेष कुष्ठरोग शोध मोहीम 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2017 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
गर्भधारणापूर्व निदान तंत्र कायदा
य विभागात गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंगनिवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ आणि सुधारित २००२ कायद्यातील तरतुदी याविषयी माहिती दिली आहे.
गर्भलिंग निदान
गर्भधारणेच्या किंवा प्रसुतीच्या आधी गर्भाचं लिंग जाणून घेणं आणि जर मुलीचा गर्भ असेल तर गर्भपात करणं म्हणजे गर्भलिंग निवड / गर्भलिंग निदान
एव्हियन इन्फ्लुएंझा विषाणू निदान
पोल्ट्री उद्योगामध्ये पक्ष्यांना एव्हियन इन्फ्लुएंझा विषाणूचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होते. प्रक्रियेपूर्वी पक्ष्यांच्या या विषाणूसाठी चाचण्या घ्याव्या लागतात.
गर्भधारणेचे निदान
ब-याच स्त्रियांना गर्भधारणेनंतर पहिल्या तीन-चार महिन्यांत सकाळी उठल्यानंतर मळमळ, क्वचित उलटी होते.
आजारांची कारणपरंपरा
आपण खोल आणि व्यापक विचार केला तर आजारांची कारणे तीन पातळयांवर आहेत असे दिसते
रोगनिदान
रोगनिदान म्हणजे कोणता आजार आहे हे ठरवणे आणि रोगाची तीव्रता किती आहे याचा अंदाज घेणे.
वैद्यकीय उपकरणे
वैद्यकीय उपकरणे : वैद्यकामध्ये रोगनिदान, रोगाच्या स्थानाचे, स्थितीचे व विस्ताराचे अचूक मापन आणि उपचार यांसाठी अनेक प्रकारच्या उपकरणांचा उपयोग सतत वाढत आहे.
सामान्य लक्षणांवरून रोगनिदान
रोगनिदान तक्ते आणि मार्गदर्शकांचा योग्य वापर करून बहुतेक आजारांचे निदान करता येईल.
रोगनिदान तक्ते आणि मार्गदर्शक
'ताप' हा केवळ 'ताप' नसतो. तर ताप हे एक लक्षण आहे. त्यामागचा मूळ आजार ओळखून उपचार करणे आवश्यक आहे.
रोगनिदानाच्या पाय-या
कोठलेही उपचार करण्याआधी त्या रुग्णाला काय 'आजार' झाला आहे हे ठरवावे लागते.
रोगांचे सोपेपणावरून वर्गीकरण
तक्त्यामध्ये आजारांचे पाच गट पाडले आहेत
ह्रयूमॅटिक हृदयविकार
ह्रयूमॅटिक हृदयविकार एक असा रोग आहे जो, घशात स्ट्रेप्टोकोकल बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे सुरु होतो व हृदयाच्या झडपा (पडद्यासारख्या झडपा ज्यामुळे रक्ताचा उलटा प्रवाह रोखला जातो.) निकामी होतात.
English to Hindi Transliterate