ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
बाजारपेठ, मार्केटिंग व्यवस्था व तंत्रज्ञान
Marketing Bazar बाजार
बाजारपेठ औषधी, सुगंधी वनस्पतीची...
आयुर्वेदिक आणि युनानी यांसारख्या भारतीय औषध प्रणालीचा वापर कित्येक देशांमध्ये वाढला आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत औषधी वनस्पतींना मागणी वाढली आहे.
सौर ऊर्जा उत्पादनांसाठी भारत सर्वांत मोठी बाजारपेठ
जर्मनीमध्ये यंदा सौर ऊर्जा उत्पादनांसाठीचे अनुदान कमी करण्यात आल्यामुळे सौर ऊर्जा उत्पादन निर्मिती क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्या इतर बाजारपेठांचा अभ्यास करू लागल्या आहेत.
भौगोलिक चिन्हांकन - जागतिक बाजारपेठेचे प्रवेशद्वार
भौगोलिक चिन्हांकन - जागतिक बाजारपेठेचे प्रवेशद्वार या विषयी माहिती.
गुणवत्ता अन् बाजारपेठ जपतो युरोपचा शेतकरी
या दौऱ्यामध्ये युरोपातील शेतीची आधुनिकता, पूरक व्यवसाय आणि शेतमालाची गुणवत्ता पाहावयास मिळाली. गुणवत्ता आणि बाजारपेठेच्या अभ्यासातून येथील शेतकऱ्यांनी स्वतःचा वेगळा ठसा निर्माण केला आहे.
कोंबडखताची बाजारपेठ विस्तारतेय
रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती व पुरेशा शेणखताची अनुपलब्धता यामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कोंबड खताच्या वापराकडे कल वाढत आहे.
अभ्यास द्राक्ष बाजारपेठेचा...
द्राक्षास सर्वाधिक दर मुंबई बाजारपेठेत डिसेंबरमध्ये, पुणे बाजारपेठेत एप्रिल महिन्यात, तर नागपूर बाजारपेठेत मे महिन्यात मिळाले आहेत.
इंटरनेटद्वारे कृषिमाल विपणन
एकविसाव्या शतकातील माणूसही इंटरनेटच्या वेगाने धावत आहे. त्याला सर्व काही तयार हवं आहे व त्यासाठी तो पॅसे मोजायला तयार आहे.
कृषि माल स्वच्छता व सुरक्षितता HACCP (हॅसेप)
जागतिक बाजारपेठेत कृषि मालावर प्रक्रिया करण्याकरीता चांगल्या उत्पादन पध्दतीचा वापर करुन कृषि प्रक्रिया करीता 'हॅसेप प्रमाणीकरण' करुन घेतलेल्या कृषि व कृषि प्रक्रिया मालाच्या वापरास ग्राहकाची मागणी वाढत आहे.
कृषीमालाचे विक्री व्यवस्थापन
कसे पिकवायचे हे सांगण्यापेक्षा कसे विकायचे हे सांगा? असे म्हणणारे शेतकरी अधिक आहेत. अर्थात कसे पिकवायचे याच संपूर्ण ज्ञान शेतकऱयांपर्यंत पोहचले असा याचा अर्थ नाही.
टोमॅटोच्या लागवडीबाबत माहिती..
टोमॅटो लागवड तीनही हंगामांत करता येते. खरीप हंगामात जून-जुलै, रब्बी हंगामात सप्टेंबर-ऑक्टोबर आणि उन्हाळी हंगामासाठी डिसेंबर-जानेवारीमध्ये रोपवाटिका करावी.
एकीचे बळ - बाजारपेठेत दबदबा
सातारा जिल्ह्यात गटशेतीची पाळेमुळे चांगलीच रुजली आहेत. त्यामुळेच एकमेकांना आधार, पाठबळ देत येथील शेतकरी विविध पिकांत सुधारित तंत्रज्ञान वापरताना विक्री व्यवस्थाही भक्कम करू लागले आहेत.
फायदेशीर व्यावसायिक शेती
बाजारपेठेचा अंदाज घेत शेतमाल पिकविण्यावर भर दिला, तर शेती आणि जीवनही कसे समृद्ध होते, याचे मूर्तिमंत उदाहरण पांडव उमरा (ता. जि. वाशीम) येथील साबळे दाम्पत्य ठरले आहे.
लागवड कोबीवर्गीय पिकांची...
बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन कोबी, फ्लॉवर आणि ब्रोकोली या पिकांच्या शिफारशीत जातींची लागवड करावी. सुधारित तंत्राने लागवड केल्याने चांगले उत्पादन मिळू शकते.
व्यापारी संघ
बाजारपेठेची वाटणी, उत्पादन व किंमतनियंत्रण इ. महत्त्वपूर्ण उद्देशांनी विशिष्ट व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी अगर संस्थांनी आपले नाव व अस्तित्व कायम ठेवून लेखी कराराद्वारे स्थापन केलेला गट.
English to Hindi Transliterate