ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
म्हशींसाठीचे पैदास धोरण
म्हशींच्या पैदास धोरण गुरे व म्हैस पैदास राष्ट्रीय प्रकल्प (NPCBB) मुद्दयांना अनुसरुन आहे.अनुवांशिक सुधारणा करून म्हशींच्या उत्पादनात वाढ करणे हे उद्दिष्ट आहे.
म्हशींच्या जाती
म्हशी बाबत तांत्रिक मार्गदर्शन मिळेल-
पंढरपुरी म्हशीबाबत माहिती
पंढरपुरी म्हैस ही हलक्या आणि निकृष्ट चाऱ्यावर तग धरून राहणारी काटक जात आहे. अत्यंत प्रतिकूल वातावरणात ही जात चांगले दूध देते.
गाई, म्हशींचे आरोग्य जपा
पावसाळ्यामध्ये हवेतील आर्द्रता वाढते, तसेच तापमानही कमी होते. याचा गाई व म्हशींची प्रकृती तसेच दूध उत्पादनावर परिणाम होतो.
गाई- म्हशींसाठी गोठा
गोठा चांगला असेल तर जनावरांचे स्वास्थ्य चांगले राहते. सुधारित पद्धतीमुळे गोठ्यातील कामे सहजपणे होतात, मनुष्यबळ कमी लागते
गाई, म्हशीतील 'कास दाह'
गाई, म्हशीतील कासदाह आजाराचे नियंत्रण करण्यासाठी त्याची लक्षणे व त्यासाठी जनावरांचे योग्य व्यवस्थापन याबाबतची माहिती येथे देण्यात आलेली आहे.
गाभण काळात गाई, म्हशींना सांभाळा..
गाई, म्हशींचे विणे ही जरी नैसर्गिक बाब असली तरीदेखील, आपल्याला योग्य काळजी घेणे गरजेचे असते. गाई, म्हशींना गाभण काळात अतिरिक्त पौष्टिक खाद्य द्यावे.
गाई-म्हशींसाठी आंबोण
संतुलित आहारामध्ये आंबोणाला अतिशय महत्त्व आहे. यामध्ये प्रथिने आणि ऊर्जा याचं प्रमाण अधिक असते.
गोठ्याची रचना
गाई-म्हशींसाठी गोठ्याची रचना कशी असावी याबाबतची माहिती येथे देण्यात आलेली आहे.
English to Hindi Transliterate