बिजोराने जपली सामूहिक विवाहाची परंपरा : लग्नसोहळ्यावरील अनावश्यक खर्चावर आले नियंत्रण
ग्रामपंचायत स्थापनेपासून निवडणूक नाही, गावातील पाण्याचा प्रश्नही लोकसहभागातून सोडविण्यासोबत स्वच्छता अभियानाचा पुरस्कारही आपल्या नावे करीत आदर्शवादी गावाची संकल्पना प्रत्यक्षात उतरविणाऱ्या गावांमध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील बिजोरा चा अग्रक्रम लागतो.