ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
वनराई बंधारा
या माहितीपटात वनराई बंधारा कसा बनवायचा याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .
वनराई बंधारा बांधण्याची रीत
आवश्यक तेवढी पोती जमा करावीत. प्रत्येक पोत्यात रेती, माती इ. भरून पोती शिवून घ्यावीत.
वनराई बंधारे
महाराष्ट्रातील एकूण ४३८६४ गावांपैकी ३५७१७ गावे कोरडवाहू किंवा पर्जन्याधारित आहेत. या गावांना कोणत्याही प्रकारचे प्रवाही सिंचन उपलब्ध नाही.
वनराई बंधारे प्राथमिक प्रयत्न
वरंध गावातील गावकरी वनराईच्या सहाय्याने १९९५ सालापासून दरवर्षी गावातील २ ओढ्यांवर एकंदर १२ वनराई बंधारे बांधतात.
वनराईसाठी सैनिकांचा इको टास्क फोर्स
वृक्ष लागवड कार्यक्रम मोहिमेचे, चळवळीचे महत्त्व या लेखातून अधोरेखित होते.
जलसंधारणासाठी वनराई बंधारा कसा बांधावा....
वनराई बंधारा हा एक कच्च्या बंधाऱ्याचा प्रकार आहे. हे बंधारे नदी-ओहोळांवर बांधले जातात. ज्या ठिकाणी पाण्याचा साठा अधिक होऊ शकेल आणि वाहणाऱ्या पाण्याचे कमी रुंदीचे पात्र लक्षात घेऊन हा बंधारा घातला जातो.
विविधांगी पक्षी, प्राणी व वनराईने नटलेले नवेगावबांध
हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेल्या कुशीत विसावलेला विस्तीर्ण जलाशय.
सामुहिक प्रयत्नातून वनराई बहरली
कळवण तालुक्यातील इन्सी गावाच्या ग्रामस्थांनी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून वन संरक्षणाचे अनेक उपाय केल्याने परिसरातील 400 हेक्टर क्षेत्रात दाट वनराई बहरली आहे.
कमी खर्चाचे बंधारे
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने हा बंधारा विकसित केला आहे.
पाणलोट विकास व जलसाक्षरता
वायु, अग्नी, जल, भूमी आणि आकाश यांना आपण पंचमहाभूते मानली आहेत. भारतीय संस्कृतीत त्यांना पवित्र आणि पूजनीय मानले आहे.
डेरे यांची शाश्वत शेती
सुमारे तीस वर्षांच्या प्रयोगांतून रमाकांत डेरे यांची वनशेती चांगलीच बहरली आहे. विविध झाडे, वनस्पतींची संपदा अथक प्रयत्न, अभ्यासातून जोपासत शाश्वत शेतीचे उदाहरणच शेतकऱ्यांसमोर ठेवले आहे.
देवरूख ग्रामस्थांची अभ्यास सहल
वनराई आणि जिल्हा कृषी विभाग, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने देवरूख तालुक्यातील 250 जणांची ओसरगाव (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथे नुकतीच अभ्यास सहल पार पडली.
English to Hindi Transliterate