ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
विकासपीडिया मराठी व संपर्क आयोजित दोन दिवसीय वेबलेखन प्रशिक्षण कार्यशाळा - दि. ४ आणि ५ मार्च २०१७
विकासपीडिया मराठी व संपर्क आयोजित दोन दिवसीय वेबलेखन प्रशिक्षण कार्यशाळा - दि. ४ आणि ५ मार्च २०१७ ठिकाण – अहमदनगर
विकासपिडीया जिल्हास्तरीय कार्यशाळा - अकोला
विकासपिडीया जिल्हास्तरीय कार्यशाळा - दिनांक २५ नोव्हेंबर २०१६ , हॉटेल शहनाई , जवाहरनगर , अकोला
विकासपिडीया जिल्हास्तरीय कार्यशाळा - वाशीम
विकासपिडीया जिल्हास्तरीय कार्यशाळा - दिनांक ९ डिसेंबर २०१६ , स्वागत लॉन्स, मानसिंग चौक, शुक्रवार पेठ, वाशीम
विकासाच्या दिशा - शासनाच्या विविध लोकोपयोगी उपक्रमांची माहिती
अहमदनगर जिल्हा माहिती कार्यालयातर्फे तयार केलेली विविध शासकीय योजनांची (सप्टेंबर २०१५ नुसार) माहिती देणारी पुस्तिका
विकास योजना आदिम समूहापर्यंत पोचतात का?
महाराष्ट्रात आदिवासी विकास विभागाच्या योजना प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत राबवल्या जातात. त्यासाठी प्रत्येक प्रकल्पाचे वेगळे अंदाजपत्रक केले जाते.
महिला व बाल विकास
समाज कल्याण या विभागात सर्वात महत्वाचे घटक म्हणजे महिला व बाल विकास यात या दोनही घटकांबद्दल माहिती दिली आहे
अल्पसंख्याक विकास - अनुदान योजना
अल्पसंख्याक विकास विभागाची अनुदान योजना या विषयी माहिती.
‘सर्वांगीण ग्राम विकास प्रकल्पातून’ मुळेगावचा कायापालट
‘सर्वांगीण ग्राम विकास प्रकल्पातून’ मुळेगावात झालेल्या बदलाची माहिती.
अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या योजना
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे मातंग व तत्सम 12 पोट जातीतील गरजूंसाठी अनुदान योजना .
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास कार्यक्रम
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादीत मुंबई या महामंडळाची स्थापना शासन निर्णय क्र. अमामं 1998/प्र.क्र.363/रोस्वरो-1, दि.27/11/1998 अन्वये करण्यात आलेली आहे.
ग्रामविकास व पंचायत राज विभाग
बळकट पंचायतराज व्यवस्थेमार्फत पुर्णत्ववादी, सर्व समावेशक आणि चिरस्थायी ग्रामविकास साधणे.
राज्य मराठी विकास संस्था
विविध क्षेत्रांत होणारा मराठीचा वापर अधिकाधिक गुणवत्तापूर्ण होत जावा यासाठी प्रयत्नशील राहावे व मराठी भाषेच्या अभिवृद्धीची प्रक्रिया नियोजनपूर्वक गतिमान करावी ही या संस्थेच्या स्थापनेमागील दोन मुख्य उद्दिष्टे आहेत.
ग्रामपंचायत विकास आराखडा दृष्टीक्षेप - विकासाची नांदी
पंचायत राज संस्थांना 73 व्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा दिला आहे. मात्र स्थानिकस्तरावर शासन म्हणून काम करण्यासाठी आर्थिक पाठबळ कमी पडत होते.
एकात्मिक बाल विकास सेवा
आयसीडीएस कार्यक्रम केंद्गशासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाद्वारे चालविण्यात येणारा देशातील सर्वात मोठा आणि बहुउद्देशीय कार्यक्रम आहे.
वन संधारण आणि विकास
पर्यावरणीय संतुलनाच्या दृष्टीने वनांचे महत्व अनन्यसाधारण आहे. गेल्या काही वर्षातील अपरिमीत वृक्षतोडीमुळे हे संतुलन बिघडू लागले आहे. यामुळे वातावरणात तापमान वाढ, वातावरणीय बदल, पूर, दुष्काळसदृश परिस्थिती, गारांचा पाऊस अशा अनपेक्षितरीत्या येणाऱ्या समस्यांना आपणाला सामोरे जावे लागत आहे.
दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य मंजूर करणेबाबत योजना
दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस प्रोत्साहन देणे यासाठी पर्यटन विकास व सांस्कृतिक विकास विभागाची अर्थसहाय्य योजना
समाजाचे आरोग्य व मानवविकास
जेव्हा डॉक्टर एखाद्या रुग्णास तपासतो तेव्हा ही एक वैयक्तिक पातळीवरची बाब असते.
सौर पथदिवे उभारणे
मागास क्षेत्र अनुदान निधी योजना (Backward Region Grant Fund) (BRGF) ही 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे.
प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात कार्य करणा-या नोंदणीकृत संस्थांना सहाय्यक अनुदान
महाराष्ट्रातील प्रयोगात्मक कला प्रवाहात राहून त्या टिकविणे, जतन व संवर्धन करणे यासाठी पर्यटन विकास व सांस्कृतिक विकास विभागाची अर्थसहाय्य योजना
युवा विकास निधी
भारतात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 40 टक्के लोकसंख्या युवकांची आहे. युवकामधील ऊर्जेचा विधायक उपक्रमांसाठी उपयोग करून घेतल्यास त्यातून सक्षम समाजाची संकल्पना अस्तित्वात आणता येणे शक्य आहे.
'आमल्या'ची समृद्धीकडे झेप !
विकासाच्या झंझावातामध्ये मानव पर्यावरणाचे महत्व विसरत चालला आहे. पर्यावरणाचे असंतुलन झाल्यामुळे अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे.
English to Hindi Transliterate