ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
साग लागवड कशी करावी...
साग लागवडीसाठी थोडीफार चढ-उताराची, पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन लागते. खडकाळ किंवा मुरमाड जमिनीत साग चांगल्या प्रकारे वाढतो. काळी चिकट माती असेल, तर सागाची वाढ समाधानकारक होत नाही.
सागरी विधि
सामुद्रिक परिवहनविषयक विधिसंहिता म्हणजेच महासागर व इतर नौकानयन आणि व्यापार यांविषयीचा कायदा होय.
साग
साग : (सागवान; हिं. सागून; गु. साग; क. तेगिन, तेगू, त्याग; सं. शाक, खरच्छद, अर्जुनोपम; इं. टीक ट्री, इंडियन ओक, शिप ट्री; लॅ. टेक्टोना ग्रँडिस; कुल-व्हर्बिनेसी).
साग रोपांची लागवड
साग लागवडीसाठी थोडीफार चढ-उताराची, पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन लागते. खडकाळ किंवा मुरमाड जमिनीत साग चांगल्या प्रकारे वाढतो.
सागरेश्वर अभयारण्य
सांगली जिल्ह्यातही सागरेश्वर हे ठिकाण वर्षा सहलीचा आनंद लुटण्यासाठी अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे.
निर्मल सागर तट अभियान आणि सागरी पर्यटन
निर्मल सागर तट अभियान विषयक.
निलक्रांती योजनेअंतर्गत सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा योजना
50 टक्के अर्थसहाय्याच्या काही योजना.
गीत : सागरा, प्राण तळमळला
ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला
टिकऊ या सागर संपदा!
'आंतरराष्ट्रीय कोस्टल क्लिनअप डे'च्या निमित्ताने.
नागार्जुन सागर
नागार्जुन सागर : भारतातील सर्वांत मोठा आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मानवनिर्मित जलाशय. आंध्र प्रदेश राज्यात हैदराबादपासून सु. १४४ किमी.वर नळगोंडा जिल्ह्यात मिरिआलगुड तालुक्यात नंदीकोंडा येथे कृष्णा नदीवर गुरुत्वाकर्षण पद्धतीचे चिरेबंदी धरण बांधून २८५ चौ. किमी.
मच्छीमारीला प्रदूषणाचा धोका
शहरातील सांडपाणी, प्लॅस्टिक कचरा, औद्योगिक रसायने मोठ्या प्रमाणात समुद्रामध्ये सोडली जात आहेत. गेल्या काही वर्षांत मानवनिर्मित प्रदूषणात वाढ झाल्याने त्याचा प रिणाम समुद्रातील मच्छीमारीवर झाला आहे.
दरबान
दरबान : दक्षिण आफ्रिकेतील नाताळ प्रांताची राजधानी व हिंदी महासागरावरील एक महत्त्वाचे बंदर. लोकसंख्या ७,२९,८५७ (१९७०). नाताळ प्रांतातील सर्वांत मोठे व दक्षिण आफ्रिकेतील तिसऱ्या क्रमांकाचे शहर.
ऱ्येका
ऱ्येका
द्येगो गार्सीआ
द्येगो गार्सीआ : हिंदी महासागरातील चागोस द्वीपसमूहामधील प्रमुख पाच कंकणाकृती प्रवाळ बेटांपैकी एक बेट. ७° २०′ द. अक्षांश व ७२° २५′ पू. रेखांश यांदरम्यान असलेल्या या बेटाची लांबी २१ किमी. व कमाल रुंदी ७ किमी. असून क्षेत्रफळ सु. १२० चौ. किमी. आहे.
कानेरी बेटे
कानेरी बेटे : अटलांटिक महासागरातील, अफ्रिकेच्या वायव्य किनाऱ्यापासून ९६ किमी अंतरावरील, स्पेनच्या आधिपत्याखाली सु. १३ बेटे. २७० ३७' उ. ते २९० २४' उ. आणि १३० २५' प. ते १८० १०' प. क्षेत्रफळ ७,२७३ चौ. किमी.; लोकसंख्या ११,७०,२२४ (१९७०).
फॉकलंड बेटे
फॉकलंड बेटे : ब्रिटिशांच्या ताब्यात असलेली द. अटलांटिक महासागरातील बेटे. क्षेत्रफळ १२,१७३ चौ. किमी. लोकसंख्या १,८०५ (१९७७). ही द. अमेरिकेच्या दक्षिण टोकाच्या पूर्वेस ४८० किमी. मॅगेलन सामुद्रधुनीच्या पूर्वेस ५१° द. ते ५३° द. अक्षांश व ५७° प. ते ६२° प. रेखांश यांदरम्यान आहेत.
मिडवे बेटे
मिडवे बेटे : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या अखत्यारीतील मध्य पॅसिफिक महासागरातील बेटे. यांमध्ये सँड व ईस्टर्न (ग्रीन) ही दोन प्रमुख बेटे आहेत. ही बेटे हवाई द्वीपसमूहाच्या पश्चिमेस, होनोलूलूच्या वायव्येस सु. २,१०० किमी. (२८° १३′ उ. अक्षांश व १७७° २१′ प. रेखांशावर) वसलेली आहेत. लोकसंख्या ४५३(१९८०).
कासव
सागरी कासवे
पुरावनस्पतिविज्ञान
सागरी गाळांच्या खडकांत वनस्पति-जीवाश्म विरळाच आढळतात
प्लेसिओसॉर
सागरी सरीसृपांच्या (सरपटणाऱ्या प्राण्यांच्या) सॉरोप्टेरिजिया या नामशेष झालेल्या प्राण्यांच्या गणातील एक प्राणी. हा जुरासिक (सु. १८·५ ते १५·५ कोटी वर्षांपूर्वीच्या) व क्रिटेशस (सु. १४ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळांत जगातील सर्व समुद्रांत अस्तित्वात होता.
सागरी प्रवाह
सागरी प्रवाह म्हणजे निश्चित दिशेने होणारी सागरजलाची हालचाल.
English to Hindi Transliterate