ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
सामान्य लक्षणांवरून रोगनिदान
रोगनिदान तक्ते आणि मार्गदर्शकांचा योग्य वापर करून बहुतेक आजारांचे निदान करता येईल.
सामान्य समस्या
ह्या विभागामध्ये बहुतेक व्यक्तींमध्ये दिसून येणाऱ्या सर्वसाधारण आजाराविषयीची माहिती दिलेली आहे.
सामान्य शिक्षण
जे शिक्षण माणसाची विचारधारा निर्माण करते ते सामान्य शिक्षण होय. शिक्षण म्हणजे मनुष्याच्या मानसिक आणि शारीरिक शक्तींचा उगम, विकास, परिपोष आणि त्याचा बुद्घिपुरस्सर अवलंब होय.
सामान्य पर्यावरण
या विभागात पर्यावरणासंबंधी माहिती दिली आहे.
सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता
या विभागात सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता संदर्भात अनेक बाबीचा समावेश करण्यात आला आहे.
बालकांच्या आरोग्याच्या सामान्य समस्या
बालकांच्या आरोग्याच्या सामान्य समस्या या विभागात दिल्या आहेत.
गरोदरपणातील सामान्य तक्रारी
पोटात जळजळ होणे शरीरातल्या 'स्त्रीरसाच्या' (संप्रेरक) बदलांमुळे जठरात आम्लता वाढून हा त्रास होतो.
सस्तन प्राणी व त्यांची सामान्य लक्षणे
या लेखात सस्तन प्राण्यांविषयी माहिती दिली आहे.
सर्वसामान्यांचे हक्काचे न्यायपीठ 'लोकशाही दिन'
सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी/ अडचणींना तत्परतेने न्याय मिळण्याची शासकीय यंत्रणा म्हणजे 'लोकशाही दिन' होय
राष्ट्रगान
वन्दे मातरम् या गीताच्या पहिल्या कडव्याला भारतीय संविधानानुसार राष्ट्रगान हा दर्जा मिळालेला आहे.
अल्सर
अल्सर म्हणजे काय, अल्सर कशाने होतो , अल्सरची लक्षणे व उपाय ह्याबद्दल उपयुक्त माहिती यामध्ये दिली आहेत.
केस गळणे
केस गळण्याच्या समस्यामधे केस विरळ होणे ते पूर्ण टक्कल पडणे यांचा समावेश असतो. केस अनेक कारणांमुळ गळू शकतात.
सामान्य लैंगिक समस्या
स्त्री-पुरुषांच्या सामान्यपणे आढळणा-या लैंगिक समस्या खालील प्रमाणे आहेत.
सामान्य सर्दी
सर्दी-पडसे ही अगदी सामान्य तक्रार आहे. सर्व वयाच्या, सर्व प्रकारच्या व्यक्तींना सर्दी होऊ शकते. हवामान बदलताना अनेकांना सर्दी-पडशाचा त्रास होतो.
पंडित जवाहरलाल नेहरू
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा मान पंडित जवाहरलाल नेहरू यांना मिळला. देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
बालदिन
बालदिन २० नोव्हेंबरला जागतिक बालदिन असतो. भारतात मात्र १४ नोव्हेंबरला बालदिन साजरा करतात.
राष्ट्रीय चिन्ह
भारताचे राष्ट्रीय चिन्ह सारनाथ येथील अशोकस्तंभावरून स्वीकारले आहे.
बाल्यावस्था व बालसंगोपन
सामान्यत: जन्मापासून ते वयाच्या पाचव्या वर्षापर्यंतच्या माणसाच्या जीवनावस्थेला बाल्यावस्था म्हणतात.
बाल्यावस्था व बालसंगोपन
सामान्यत: जन्मापासून ते वयाच्या पाचव्या वर्षापर्यंतच्या माणसाच्या जीवनावस्थेला बाल्यावस्था म्हणतात. बालकाची वाढ, पोषण व स्वास्थ्य यांकडे लक्ष पुरविणे.
पिरॅमिडमध्ये मृतदेह कुजत नाही!
सामान्यपणे मृतदेह जास्त काळ अंत्यसंस्कारावाचून राहिला की तो कुजायला लागतो आणि दरुगधी येऊ लागते. इजिप्तमधल्या पिरॅमिडमध्ये हजारो वर्षांपूर्वीचे मृतदेह आहेत.
बाल हत्या
सामान्यपणे नवजात बालकाची हत्या म्हणजे बालहत्या किंवा अर्भकहत्या असे समजले जाते.
प्रौढशिक्षण
सामान्यत: ‘प्रौढ’ म्हणजे सार्वत्रिक आणि सक्तीच्या शिक्षणाची वयोमर्यादा संपलेली व स्वत:ची उपजीविका स्वत:च करावयास लागलेली व्यक्ती. शिक्षणाच्या दृष्टिकोणातीन साधारणत: सतरा-अठरा वर्षांच्या वयापलिकडील व्यक्तीस प्रौढ संबोधतात
English to Hindi Transliterate