ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
स्ट्रॉबेरीची लागवड
स्ट्रॉबेरी पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी योग्य जमिनीची निवड करतानाच अन्नद्रव्यांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
स्ट्रॉबेरी उत्पादनवाढीसाठी अन्नद्रव्य,पाणी व्यवस्थापन
सध्या शेतात स्ट्रॉबेरीच्या रोपांची गादीवाफ्यावर पुनर्लागण झालेली आहे. काही ठिकाणी स्ट्रॉबेरीचे पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे.
स्ट्रॉबेरी पिकाचे कीड व रोग व्यवस्थापन
स्ट्रॉबेरी पिकाचे कीड व रोग व्यवस्थापन यांची माहिती
स्ट्रॉबेरी लागवडीविषयी माहिती
स्ट्रॉबेरी लागवडीसाठी मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक असते. स्वीट चार्ली, कॅमेरोझा, विन्टरडॉन, सेल्वा, चांडलर या सुधारित जाती आहेत.
स्ट्रॉबेरी वेचणारे यंत्र
स्पेन देशातील एका कंपनीने स्ट्रॉबेरी पिकातील काढणीयंत्र विकसित केले आहे. हे यंत्र दोन मीटर उंचीचे, सात मीटर लांबीचे आहे.
भिलारच्या पार्टे यांची स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरीचे माहेरघर महाबळेश्वर (जि. सातारा) तालुक्यातील भिलार येथील गणपत रामचंद्र पार्टे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून स्ट्रॉबेरीची शेती अधिकाधिक फायदेशीर केली आहे.
कुटुंबाची एकजुटीतून पीक बदल
सातारा जिल्ह्यातील गोळेवाडी (ता. कोरेगाव) येथील नानासाहेब व जगन्नाथ दाजीराम गोळे या बंधूंनी प्रतिकूल परिस्थितीत स्ट्रॉबेरी पिकाचे उत्पादन घेतले आहे.
English to Hindi Transliterate