ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
स्पर्धापरीक्षा तयारी
तुकाराम जाधव सर (संचालक द युनिक अॅकॅडमी, पुणे) यांनी "स्पर्धा परीक्षांची व्यूहरचना" या विषयावर मार्गदर्शन केले त्यावरील हि चित्रफित
स्पर्धा परीक्षेची तयारी
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याबाबत माहिती.
अभ्यासातील चिकाटी.. स्पर्धा परीक्षेतील यशाचे गमक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत राज्यातून प्रथम आलेल्या भूषण अहिरे यांच्या यशाचे गमक.
महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प
मोठी गुंतवणूक करून एखादा कृषी प्रक्रिया उद्योग उभा केला आणि त्या उद्योगासाठी लागणाऱ्या योग्य दर्जाच्या कच्च्या मालाची उपलब्धता सातत्याने होत नसेल, तर संबंधित व्यवसायाच्या भवितव्यावर प्रश्न निर्माण होतो.
वारली चित्रकला स्पर्धा योजना
ठाणे जिल्हयातील वारली या अनुसूचित जमातीच्या पारंपारिक भित्ती चित्रांना व त्यांच्या चित्रकलेस जगभर मान्यता मिळालेली आहे. या चित्रकलेचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने प्रौढ गट व शालेय गट असे दोन करुन दरवर्षी स्पर्धा घेण्यात येतात व त्यातील गुणवत्तेनुसार येणा-या पहिल्या 31 निवडक चित्रांना बक्षिसे देण्यात येतात.
पिक स्पर्धा
जिल्हयातील कृषि उत्पादन व उत्पादनामध्ये वाढ करताना शेतक-यामध्ये जास्तीत जास्त चुरस निर्माण व्हावी यासाठी सन १९५९-६० पासून पिक स्पर्धा सुरु करण्यात आल्या आहेत.
शरीरसौष्ठव स्पर्धा
शरीरसौष्ठव म्हणजे मानवी शरीराचा सुडौल आणि सुबद्ध आकार.
केंद्र पुरस्कृत पब्लिक स्कूल
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमधून शिक्षण मिळावे याकरिता इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळा ही केंद्रपुरस्कृत योजना राबविली जात आहे.
इंग्रज-फ्रेंच युद्धे, भारतातील
इंग्रज-फ्रेंच युद्धे, भारतातील : सतराव्या शतकात भारतात डच, पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच असे अनेक पाश्चात्य लोक व्यापाराच्या निमित्ताने प्रथम आले. त्यांनी हळूहळू अंतर्गत राजकीय घडामोडींत भाग घेण्यास सुरुवात केली.
चालण्याची स्पर्धा
लांब लांब पावले टाकीत, न पळता, जलद चालण्याची स्पर्धा.
निःशस्त्रीकरण
साधारणपणे ‘राष्ट्रा-राष्ट्रांतील शस्त्रास्त्रस्पर्धा कमी करण्यासाठी सर्वच किंवा काही शस्त्रास्त्रांवर मर्यादा किंवा संपूर्ण बंदी घालणे’ या संकल्पनेस नि:शस्त्रीकरण असे सामान्यत: म्हणता येईल.
जॉन एलियट केअर्न्झ
स्पर्धा, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि श्रमविषयक बाजारपेठा यांच्या सिद्धांतांत बहुमोल भर घालणारा एक नामवंत आयरिश अर्थशास्त्रज्ञ, सनातन विचारधारेचा अखेरचा प्रतिनिधी म्हणून केअर्न्झ ओळखला जातो.
English to Hindi Transliterate