ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
स्वाईन फ्ल्यूचे आव्हान
अतिशय झपाट्याने पसरत असलेला स्वाईन फ्ल्यूचा संसर्ग हे आज देशापुढीलच नव्हे, तर महाराष्ट्रासमोरीलही एक मोठे आव्हान बनले आहे.
स्वाईन फ्लू, उपाय व प्रतिबंध
स्वाईन फ्लूमुळे संपूर्ण देशात एक घबराटीचे वातावरण निर्माण झालेले आहे. तथापि, वेळेत व योग्य उपचाराने हा आजार पूर्णपणे बरा होतो.
स्वाईन फ्लू चा सामना करु या !
सध्या महाराष्ट्र तसेच संपूर्ण देशामध्ये स्वाईन फ्लू म्हणजे इन्फलूएन्झा एच 1 एन 1 या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. त्यात काही रुग्णांचे मृत्यूसुध्दा झालेले आहेत. हा आजार विषाणूपासून होतो. आजारामध्ये बाधीत व्यक्तीस सर्वसाधारणपणे ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे व दुखणे तसेच श्वास घेण्यास त्रास होणे व क्वचीत प्रसंगी उलट्या जुलाब इत्यादी लक्षणे दिसून येतात.
स्वाईन फ्लू : दक्षता हाच सर्वोत्तम उपाय
स्वाईन फ्लू : दक्षता .
स्वाईन फ्लू : नको भीती
सध्या इन्फ्लुएंझा ए एच 1 एन 1 चे रूग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात जानेवारी 2015 पासून आजअखेर स्वाईन फ्लूचे 20 संशयित रूग्ण आढळले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यू बाबत प्रभावी उपाययोजना
कोल्हापूर जिल्हा स्वाईन फ्ल्यू उपाययोजना यशकथा.
राज्यात ५४ हजार व्यक्तींचे मोफत स्वाईन फ्लू प्रतिबंधक लसीकरण
महाराष्ट्र राज्यात गरोदर मातांना स्वाईन फ्लू प्रतिबंधक लस मोफत.
परत स्वाईन फ्लू
सध्या भारतात जागोजागी स्वाईन फ्लू ची साथ आहे, अनेक मृत्यू (५८५) झाले आहेत. अनेक साथी थोड्याफार चक्राकार गतीने चालतात याची संसर्गशास्त्रीय कारणे आहेत. स्वाईन फ्लू बद्दल काही मुलभूत माहिती परत द्यायला हरकत नाही.
स्वाईन फ्लू : वेळीच उपचार
स्वाईन फ्लू इन्फ्ल्यूएंझा ए एच-१, एन-१ या विषाणू पासून होतो. वेळीच उपचार आणि योग्य काळजी घेतली असता या आजारावर मात करणे शक्य आहे.
एच१एन१ लक्षणे व खबरदारी
एच१एन१ विषाणूने जगभरात घबराट पसरवलेली आहे. या विषाणूची लक्षणे साध्या फ्ल्यूसारखीच असतात. हा एक संसर्गजन्य आजार आहे.
स्वाईन फ्लू
स्वाईन फ्लू, नावाप्रमाणंच, हा डुकरांना होणा-या फ्लूमधून उत्पन्न झालेला एक विषाणू आहे.
स्वाईन फ्ल्यू
स्वाईन फ्लूची लक्षणे ही सर्व साधारण फ्लूसारखीच असतात. यात थंडी, ताप १०० अंश पेक्षा जास्त सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब व कधी कधी पोटदुखी इत्यादी लक्षणांचा समावेश असतो.
English to Hindi Transliterate