অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

योजना व इतर कार्यक्रम

योजना व इतर कार्यक्रम

 • ''माझी कन्या भाग्यश्री''
 • मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी' अशी एक म्हण आहे.या म्हणीवरुन स्त्री जन्माच महत्व विशद होते.

 • 'लोकशाही दिन' सर्वसामान्यांचे हक्काचे न्यायपीठ
 • सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी/ अडचणींना तत्परतेने न्याय मिळण्यासाठी.

 • 'हरित अहमदनगर'साठी वन विभागाचे प्रयत्न
 • वनांच्या संवर्धनासाठी राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना आहेत. त्याची अंमलबजावणी वन विभागाच्या वतीने केली जात आहे.

 • अटल पेन्शन योजना
 • अटल पेन्शन योजना ही निवृत्ती नंतर दरमहा ठराविक परतावा देणारी एक सरकारी पेन्शन योजना आहे.

 • अटल पेन्शन योजनेची तपशीलवार माहिती
 • यामध्ये अटल पेन्शन योजनेची तपशीलवार माहिती, ग्राहक नोंदणी फॉर्म, अटल पेन्शन योजनेबाबत नेहमी विचारले जाणारे प्रश्न आणि वयानुसार अटल निवृत्ती वेतन चार्ट दिला आहे .

 • अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या योजना
 • साहित्‍यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे मातंग व तत्सम 12 पोट जातीतील गरजूंसाठी अनुदान योजना .

 • अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास कार्यक्रम
 • अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादीत मुंबई या महामंडळाची स्थापना शासन निर्णय क्र. अमामं 1998/प्र.क्र.363/रोस्वरो-1, दि.27/11/1998 अन्वये करण्यात आलेली आहे.

 • अमृत अभियान
 • अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन अंड ॲण्ड अर्बन ट्रान्सफॉरमेशन (अमृत) अभियान

 • आंतरजातीय विवाह योजना
 • अस्पृश्यता निवारणार्थ आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून ५० हजारांचे अर्थसाहाय्य दिले जाते.

 • आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचे आयोजन करणा-या संस्थांना अर्थसहाय्य देण्याबाबतचे धोरण
 • आंतरराष्ट्रीय/ राष्ट्रीय/ राज्य स्तरावर पुरस्कारप्राप्त दर्जेदार चित्रपट सामान्य जनतेपर्यंत नेऊन त्यांची अभिरुची वाढविणे यासाठी पर्यटन विकास व सांस्कृतिक विकास विभागाची अर्थसहाय्य योजना

 • आदर्श आश्रमशाळा
 • उद्देश व स्वरुप : शासकीय / अनुदानित आश्रमशाळांतून शिक्षण घेणा-या हुशार / बुध्दीवान / प्रज्ञावंत विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी विद्या निकेतनच्या धर्तीवर विशेष स्वरुपाची शाळा ) राज्यात दोन ठिकाणी सन 1990-91 या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे

 • आदिवासी तरुणांसाठी कौशल्य विकास, रोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र
 • पालघर जिल्ह्यातील आदिवासी तरुणांना रोजगार व उद्योजकता क्षेत्रात काम करण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र महत्वाची भूमिका पार पाडत आहे.

 • आर्थिक उत्पन्न योजना
 • ज्या योजनाचा समावेश अर्थसंकल्पात नाही अशा अभिनव स्वरुपाच्या स्थानिक महत्वाच्या कर्जविरहीत योजना तातडीने व प्रभावीपणे कार्यान्वित करुन गरजु आदिवासींना प्रत्यक्ष लाभ मिळवुन देणे हा योजनेचा मुख्य उद्देश.

 • आर्थिक सुरक्षेसाठी शासनाच्या योजनांचा आधार
 • प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत शून्य बॅलन्सवर बँक खाते काढले जात असून 1 लाखाच्या अपघाती विम्याचे या योजनेत संरक्षण दिले आहे.

 • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ
 • बेरोजगारांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला करण्यासाठी योजना .

 • इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना
 • इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेविषयी माहिती

 • इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना
 • इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेब्द्द्ल माहिती

 • इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना
 • इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेची माहिती

 • इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ कोकण
 • या योजनांमुळे संबंधित लाभार्थ्यांना फायदा होऊन त्यांचा आर्थिक स्तर पर्यायाने सामाजिक स्तर उंचावण्यास निश्चितच चालना मिळू शकते.

 • इतर मागासवर्गीयांसाठी शैक्षणिक कर्ज
 • महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळा तर्फे राबविली जाणारी योजना

 • इतर मागासवर्गीयांसाठी स्वर्णिमा योजना
 • महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळा तर्फे राबविली जाणारी योजना

 • इतर मागासवर्गीयांसाठी ४५% मार्जिन मनी
 • महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळातर्फे राबविली जाणारी योजना

 • इमारत व इतर बांधकाम कामगाराच्या योजना
 • इमारत व इतर बांधकाम कामगाराच्या योजना विषयक माहिती.

 • उज्ज्वला योजना
 • उज्ज्वलाने फुलवले महिलांच्या चेह-यावर हास्य.

 • कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजना
 • अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील व्यक्तींना शासनाकडून जमिनीची खरेदी 50 टक्के बिनव्याजी व 50 टक्के अनुदान स्वरूपात रक्कम.

 • कायमस्वरुपी विक्री केंद्र बांधणे
 • स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना (75 %केंद्र व 25 % राज्य पुरस्कृत) राबविण्यात येत आहे.

 • कुष्ठरोग शोध मोहीम
 • कुष्ठरोग शोध मोहीम: एक सामाजिक चळवळ.

 • केंद्र पुरस्कृत पब्लिक स्कूल
 • अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमधून शिक्षण मिळावे याकरिता इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळा ही केंद्रपुरस्कृत योजना राबविली जात आहे.

 • कोकण आर्थिक विकास मंडळाच्या योजना
 • कोकण विभागातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील जनतेचा सर्वांगीण विकास यासाठी राबविल्या जाणा-या योजना.

 • कौशल्यातून... आर्थिक विकासाकडे वाटचाल
 • कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत ‘प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता विकास अभियान’ माहिती.

  © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
  English to Hindi Transliterate