परसबांगाच्या माध्यमातून जोपसली जैवविविधता.
घराशेजारील मोकळ्या जागेत सांडपाण्याचा वापर करून लावलेला भाजीपाला म्हणजेस थोडक्यात परसबाग .यात मेथी, पालक, दोडका, कारली, वांगी, मुला, भेंडी, मिरची, वाल, भोपळा, इ. भाज्या व काही औषधी वनस्पती , शोभेच्या वनस्पतीची लागवड केली जाते.