प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षण क्षेत्राचा केंद्रबिंदु आहे. विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याची सुरुवात प्राथमिक शिक्षणापासून होते. विद्यार्थ्यांवर योग्य वयात योग्य संस्कार घडविण्यासाठी एका चांगल्या व दर्जेदार परिपाठाचे दालन सुरु करणे गरजेचे आहे. कारण शाळेच्या दैनंदिन दिवसाची सुरुवात परिपाठानेच होते. परिपाठ हा योग्य पद्धतीने आणि योग्य मुद्दे विचारात घेऊन जर घेतला गेला तर आजचे शालेय विद्यार्थी उद्याच्या भारत देशाचे आधारस्तंभ बनण्यास वेळ लागणार नाही.
शिक्षक दैनंदिन अध्ययन-अध्यापन करीत असतांना अनेक समस्या, अडचणी येतात. त्या समस्या, अडचणी दूर करून विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविण्यासाठी शिक्षकांना प्रयत्न करावे लागतात
सह-शिक्षकांच्या भूमिकेचे कौतुक करण्याकडे समाजाचा कल कां असावा ह्यावर चर्चा करतांना सदस्यांनी त्यांचा प्रामाणिकपणा, वेळेवर काम करणे, उत्साह, गुंतण्याची पातळी, तसेच सह-शिक्षक हे समाजाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहेत
प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षण क्षेत्राचा केंद्रबिंदु आहे. विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याची सुरुवात प्राथमिक शिक्षणापासून होते. विद्यार्थ्यांवर योग्य वयात योग्य संस्कार घडविण्यासाठी एका चांगल्या व दर्जेदार परीपाठाचे दालन सुरु करणे गरजेचे आहे.
अभ्यासक्रम निश्चित करणे, अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकाचे विकसन आणि निर्मिती, शिक्षक प्रशिक्षण, शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी संशोधन आणि मूल्यमापन अशा अनेक जबाबदा-या MSCERT मार्फत पार पाडल्या जातात.
सर्व शिक्षा अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीचा लेखाजोखा घेताना संशोधन, मूल्यमापन, पर्यवेक्षण आणि देखरेख याकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.