ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
करियर निवडतांना
दूरदर्शन सह्याद्री निर्मित करियर कस निवडाव त्याची काय काळजी घेतली पाहिजे याविषयी हि मार्गदर्शना बाबतचा माहितीपट.
अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत मीडियामध्ये करियरची संधी...भाग -२
विविध कोर्सची माहिती , त्याच क्षेत्रासंदर्भातील आणखी काही पदवी आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमासंदर्भात थोडक्यात माहिती दिली आहे .
आदरातिथ्य करियरचे नवीन क्षेत्र…
सेवा उद्योग क्षेत्रात आदरातिथ्य क्षेत्र नव्याने विकसीत होत आहे. यात करियर करण्याच्या संधीही वाढत आहेत.
आर्किटेक्चरमध्ये करियर
आर्किटेक्चर म्हणजे फक्त बांधकामाचे नियोजन, डिझाईन एवढेच नसून सभोवतालच्या भौतीक परिस्थितीत दीर्घ काळ टिकणारी आणि आपल्या वैशिष्ट्याने ओळखली जाणारी वास्तू तयार करणे होय.
कला क्षेत्रात करियरच्या संधी…
जागतिकीकरण आणि प्रत्येक क्षेत्राची विस्तारणारी व्याप्ती पाहता आता छंद जोपासता असताना किंवा तुम्हाला उपजत असलेल्या केलेला प्रोफेशन बनवू शकता. ठराविक क्षेत्रात करियर करण्याच्या सिमारेषा पुसल्या गेल्या असून, करियरचे क्षितीज विस्तारले आहे.
कौशल्य, शिक्षणावर आधारित करियर - इव्हेंट मॅनेजमेंट
मोठ्या आणि राष्ट्रीय स्तरावरील ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ ही संकल्पना मध्यमवर्गीयांपर्यंतच नाहीतर ग्रामीण भागापर्यंतही पोहोचली आहे.
१०वी नंतर काय?
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात करियर कस निवडाव ,त्याची काय काळजी घेतली पाहिजे , करियर चे प्लॅनिंग कधी पासून करावे व कसे करावे ,तसेच १० वी नंतर विध्यार्थ्यानी कोणते क्षेत्र निवडावे याविषयी मार्गदर्शन या माहितीपटात केले आहे.
चला शिक्षक होऊ या!
प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकांचं स्थान महत्त्वाचं असतं. या नोकरीत मान आहे पण पैसे कमावण्याच्या फारशा संधी नाहीत, असा समज होता.
दहावी - बारावी नंतरच्या करिअर वाटा
करियर कस निवडाव ,त्याची काय काळजी घेतली पाहिजे , करियर चे प्लॅनिंग कधी पासून करावे व कसे करावे ,तसेच १० वी व १२ वि नंतर विध्यार्थ्यानी कोणते क्षेत्र निवडावे याविषयी मार्गदर्शन या माहितीपटात दिली आहे .
English to Hindi Transliterate