ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
केळीतील कंद पोखरणाऱ्या सोंड किडीचे नियंत्रण
केळीमध्ये कंद पोखरणाऱ्या सोंड किडीमुळे (कॉस्मोपॉलिटस सॉर्डिकस) झाडे कोलमडून पडून झाडांची संख्या कमी होते. या भुंग्याची अळी कंदामध्ये राहून केळीचे कंद पोखरून आतील भाग खाते.
केळीच्या खोडापासून खत
केळीच्या खोडापासून धागानिर्मिती करता येते. या तयार होणाऱ्या धाग्यात दीर्घकाळ टिकाऊ क्षमता आहे.
केळी निर्यातीचा उत्साह दुणावला
जळगाव जिल्हा हा केळीसाठी समृध्द जिल्हा आहे. येथील केळी निर्यातीचे प्रयत्नांना आता यश मिळताना दिसत आहे. कोल्हापूरच्या संजीवनी ॲग्रो या शेतकरी सदस्य असलेल्या सोसायटीने गेल्या वर्षी जळगाव जिल्ह्यातून सहा महिन्यात 120 कंटेनर केळी
केळी पीक व्यवस्थापन सल्ला
राज्याच्या बऱ्याच भागात आता थंडी सुरू झाली आहे, त्यामुळे तापमान कमी होत आहे. मागील मृगबाग लागवड केलेल्या केळी बागेची मुख्य वाढीची अवस्था आहे.
केळी पीक विमा योजना
हवामानातील ज्या घटकांचा केळीवर थेट परिणाम होऊन उत्पादनात घट तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते
तापमान बदलात केळी बाग संरक्षण
सध्या दिवस व रात्रीच्या तापमानातील तफावतीमुळे केळी बागेवर परिणाम दिसून येत आहे. तापमान कमी असल्याकारणाने केळी पिकाच्या मुळ्यांची अन्नद्रव्य शोषून घेण्याची क्रिया मंदावते.
पेरू देशातील शेतकरी पिकवताहेत सेंद्रिय निर्यातक्षम केळी
पेरू देशातील सेंद्रिय उत्पादक सेंद्रिय शेतीत काही कमी आघाडीवर नाहीत. त्यांनी पिकवलेली सेंद्रिय केळी इटलीला रवाना झाली आहेत.
वाहन उद्योगामध्ये केळी आणि अननस धाग्यांचा वापर
केळीचे खोड आणि अननसाच्या पानांना आतापर्यंत म्हणावे तसे आर्थिक मूल्य नव्हते, परंतु गेल्या काही वर्षांपासून केळी खोडापासून धागे वेगळे करणारी यंत्रे विकसित झाली.
चार एकरात साडेपाच हजार केळीचे उत्पन्न
हिंगोली जिल्ह्यातील काही भागात इतर उत्पादनांबरोबरच केळीचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
जळगावच्या केळी निर्यातीला लाभली कोल्हापूरची साथ
जळगाव जिल्हा हा केळी उत्पादन करणारा जिल्हा म्हणून राज्यात लौकीक असून येथील केळीचा रंग आकार आणि चव पाहता येथील केळी ही निर्यातक्षम असल्याचे नेहमीच म्हटले जाते.
अन्न पदार्थ आणि त्याचे पोषक मुल्य
केळी आणि तृणधान्ये यांचे पोषक मुल्ये यामध्ये दिली आहेत.
केळींनाही थंडीचा फटका
काही ठिकाणी तापमान पाच अंशापेक्षाही खाली उतरले आहे, अशा परिस्थितीचा फटका पिकांना बसतो आहे.
केळीपासून स्वादिष्ट पदार्थ
केळी हे शक्तिवर्धक व स्वस्त फळ आहे. त्यामध्ये साखर, प्रथिने, स्निग्धांशाचे प्रमाण जास्त आहे. चुना, लोह, स्फुरद ही खनिजे आणि क व अ ही जीवनसत्चे केळीमध्ये आहेत.
केळीखोडापासून धागे
केळीचा घड काढल्यानंतर केळीच्या खोडापासून धागानिर्मिती करणे शक्य आहे. त्यातून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळू शकेल.
English to Hindi Transliterate