ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
ग्रामपंचायत विकास आराखडा
ग्रामपंचायत विकास आराखडा याबाबतची माहिती
ग्रामपंचायत विकास आराखडा दृष्टीक्षेप - विकासाची नांदी
पंचायत राज संस्थांना 73 व्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा दिला आहे. मात्र स्थानिकस्तरावर शासन म्हणून काम करण्यासाठी आर्थिक पाठबळ कमी पडत होते.
ग्रामपंचायत विकास आराखडा दृष्टीक्षेप - विकासाची नांदी
पंचायत राज संस्थांना 73 व्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा दिला आहे. मात्र स्थानिकस्तरावर शासन म्हणून काम करण्यासाठी आर्थिक पाठबळ कमी पडत होते.
ग्रामपंचायत
एखाद्या गावातील रहिवाशांच्या शासकीय व्यवहारांचे नियमन करणारी, त्याकरिता संकेत ठरविणारी आणि नियमांच्या विरुद्ध होणाऱ्या वर्तनाची दखल घेऊन कायदेशीर इलाज करणारी संस्था.
ग्रामपंचायतींना विशेष अनुदान
“ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान ” ही नविन जिल्हा वार्षिक योजना राज्यात सुरु केली.
अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीचे अधिकार
अर्थसंकल्प तयार करण्यास आणि ग्रामसभेकडून तो मान्य करून घेण्यास पंचायत सक्षम असेल तरच गावाचा विकास होतो
पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींकरीता अबंध निधी योजना
वनहक्क अधिनियम 2006 अशा कायद्याद्वारे आदिवासी ग्रामसभांना विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत. आदिवासींच्या विकासासाठी शासनाने स्वतंत्र आदिवासी उपयोजना लागू केलेली आहे.
आयएसओ मानांकित चितेगाव गट ग्रामपंचायत
जळगाव जिल्हा परिषदेचे संपूर्ण कामकाज डिजीटल बरोबरच गुणवत्तापूर्ण करण्याचा ध्यास जळगाव जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पांडे यांनी घेतला आहे.
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेला 17 जानेवारी, 2018 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे. त्या योजनेविषयी माहिती….
आता गड्या आपलं गाव होणार 'स्मार्ट'
राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना विकास कार्यक्रमात सहभागी करून घेण्याकरिता पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनेच्या सद्यस्थितीतील स्वरुपात व निकषात बदल करून या योजनेचे रुपांतर "स्मार्ट ग्राम" योजनेत करण्यात आले आहे.
आम्ही "ऑनलाईन"- यावली
यावली ग्रामपंचायतीचे सर्व कामकाज संगणकावर असून सर्व फंडांचे हिशेब ऑनलाईन आहेत.
सरपंच समिती
पंचायत समितीच्या कार्यात समिती पध्दती नाही. परंतु ग्रामपंचायतीला मार्गदर्शन व नियंत्रणाच्या कार्याचे महत्व लक्षात घेऊन सन १९७५ साली कायद्यात दुरुस्ती करुन सरपंचांच्या समितीचे प्रावधान आले आहे.
ग्रामसभेच्या बैठका : गणपूर्ती
ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असणाऱ्या एकूण मतदारांपैकी १०% किंवा १०० यापैकी जी संख्या कमी असेल इतका कोरम असला पाहिजे.
जन्म-मृत्युची माहिती कोठे दयावी?
ग्रामीण/शहरी भागातील नागरिकांनी जन्म-मृत्युची घटना घडल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, कॅन्टोमेंट बोर्ड/महानगरपालिका इ. ठिकाणी जन्म-मृत्युची माहिती घटना घडल्यापासून २१ दिवसांच्या आत दिली पाहिजे.
पंचायत समितीची प्रशासकीय यंत्रणा
गटविकास अधिकार समिती कर्मचारी यंत्रणेचे प्रमुख असतात. पंचायत समितीचे सचिव असतात . पंचायत समितीच्या सभेच्या इतिवृत्तासंबंधी सर्व कागदपत्रे त्यांच्या ताब्यात असतात.
पंचायत समितीचे महत्व
पंचायत समिती जरी जिल्हा परिषदेची उपसिमिती असली तरी ती जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांसारखी नसून वेगळी आहे.
सौरऊर्जा पथ दिवे उभारणे
ग्रामपंचायतींच्या रस्त्यांवर सौर ऊर्जा पथ दिवे उभारणे ही योजना राज्य शासन, केंद्र शासन व ग्रामपंचायतींच्या सहभागातून राबवावयाची आहे.
अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेच्या सभा
ग्रामपंचायतीचा सचिव हा ग्रामसभेच्या सभा बोलावण्यास जबाबदार असेल. सचिव हा सर्व सभांची कार्यवृत्ते तयार करील.
ग्रामसभेच्या बैठका - १
ग्रामपंचायतीच्या कारभाराचे वर्ष एप्रिल महिन्यांच्या १ तारखेला सुरु होते आणि ते त्यानंतर येणाऱ्या मार्च महिन्यांच्या ३१ तारखेला संपते.
English to Hindi Transliterate