ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
जीवनाची तथ्ये (फॅक्टस फॉर लाईफ)
जीवनाची आवश्यक मूलतत्वे देणारे संदेश व जीवनाच्या मूलतत्वांचा प्रसार करण्यासाठी मार्गदर्शक गोष्टी
जीवन प्रमाण
निवृत्तीवेतन धारकांसाठी ‘हयातीचा डिजिटल दाखला’
जीवन सत्त्वे
आपल्या शरीराला कोणते जीवनसत्व आवश्यक असतात आणि त्यांचे महत्व यामध्ये दिले आहे.
जीवनशैलीमुळे वाढणा-या व्याधी
शारीरिक दुखण्यावर उपचार करीत असताना नैराश्य, चिडचिड अशी लक्षणे वारंवार जाणवू लागली तर मनोविकारतज्ज्ञांकडे जाण्याची नितांत गरज आहे.
जीवनसत्त्वे
अन्नघटकांप्रमाणे जीवनसत्त्वांचे जठरांत्र मार्गात अवशोषण होते व ती जरूर त्या शरीर भागात रक्तप्रवाहातून नेली जातात.
‘जल.. जीवनाची’..जागृती !
वायू, जल व जमीन म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्ती होय. हे मानवी जीवनाचे महत्त्वाचे अंगही आहेत. या घटकांमधील जल म्हणजे मानवी जीवनच. याशिवाय जिवंत राहणे अशक्य.
शेतकऱ्यांच्या जीवनात जलसमृद्धी
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भागातील शेतकऱ्यांना शाश्वत उपजीविका उपलब्ध होण्यासाठी राष्ट्रीय कृषी नवोन्मेषी प्रकल्प राबवण्यात आला.
हरितकरण - जीवनमानासाठी नूतनीकरणक्षम उर्जास्त्रोत वापर
चोरा गावात घरांच्या छतांवर लावलेले सोलर पॅनेल्स सर्वांचेच लक्ष वेधून घेतात आणि गावाला वीज देखील मिळवून देतात.
दारिद्र्य निर्मूलनासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान
राज्यातील सर्व गरीब कुटुंबापर्यंत पोहोचून त्यांना कायमस्वरुपी उपजिविकेच्या संधी उपलब्ध करणे व गरिबी रेषेच्या वर येईपर्यंत त्यांना मदतीचा हात देऊन त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी सर्वतोपरी मदत करणे हा या अभियानाचा उद्देश आहे.
जल जीवन मिशन-समुदाय सहभागीतेतून पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्यासाठी एक अभिनव दृष्टीकोन
जल जीवन मिशन-समुदाय सहभागीतेतून पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्यासाठी एक अभिनव दृष्टीकोन
"आदिवासी" विषयक माहिती
"आदिवासी" विषयक माहिती • संस्कृती • परंपरा • चालीरीती • जीवनशैली • वेशभूषा • अर्थव्यवस्था • अन्नसंपादन • मालमत्तेचे स्वरूप • सामाजिक संघटना • विवाहसंस्था • आदिवासी नातेसंबंध • आदिवासी स्त्री • आदिवासी कायदा व राजकीय संघटना • धर्म वा जादू • आदिवासी वैद्यक • आदिवासी कला • संगीत व साहित्य • भारतातील आदिवासी
कुरणाची निगा व पुनरुज्जीवन
जमिनीच्या प्रकारानुसार, खोलीनुसार आणि उंचसखल भूरचनेुळे प्रत्येक ठिकाणी कुरणामध्ये वेगळी गवते आढळतात.
राजीव गांधी जीवनदायी योजनेचा 15 हजार 299 लाभार्थ्यांनी घेतला लाभ
राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत 2013 पासून 22 जून 2016 पर्यंत विविध आजारांवर उपचार करुन तब्बल 33 कोटी 60 लाख 39 हजार 990 रुपयांचा खर्च झाला असून या अंतर्गत परभणी जिल्ह्यातील 15 हजार 299 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
गटई स्टॉल योजना
अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी राज्य शासनाची योजना
माती नाला बांधाचे पुनरुज्जीवन कसे करावे
या माहितीपटात माती नाला बांधाचे पुनरुज्जीवन कसे करायचे याविषयी माहिती दिलेली आहे.
राजीव गांधी जीवनदायी योजना
राज्यातील दारिद्रयरेषेखालील (पिवळी शिधापत्रिका धारक) आणि दारिद्रयरेषेवरील कुटुंबांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली आहे.
भारतीय लोकांसाठी आहारविषयक मार्गदर्शक सूचना
जीवनाच्या विविध टप्यानुसार आहाराविषयी मार्गदर्शन आणि महत्व
आत्मचरित्र
जीवनविषयक अनुभवांचे आपल्या व्यक्तिमत्त्वाचे स्वतः लेखकाने लेखनरूपाने घडविलेले दर्शन म्हणजे आत्मचरित्र होय.
भाज्यांमधील जीवनसत्त्व
जीवनसत्त्वे व खनिजे भाज्यांत, पालेभाज्यांत मुबलक प्रमाणात असतात. भाज्यांत प्रामुख्याने कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशियम व आयोडिन ही खनिजे असतात.
प्रादेशिक वाङ्मय
जीवनपद्धतीचे प्रत्ययकारी दर्शन घडविणारे वाङ्मय म्हणजे प्रादेशिक वाङ्मय.
English to Hindi Transliterate