ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
तोंड - दातांचे आजार व निगा
श्वासातील दुर्गंधी, मौखिक आरोग्य कसे राखावे, दातांची निगा कशी राखावी तसेच दातासंबधी ची इतर माहिती यामध्ये दिली आहे.
तोंड येणे
'ब' जीवनसत्त्वाच्या अभावाने काही जणांना तोंड येते. जिभेचा किंवा इतर भाग लाल होतो व तिथे झोंबते.
तोंड व दातांचे आरोग्य
तोंड हे पचनसंस्थेचे प्रवेशद्वार आहे. त्यातूनच जंतूंचाही प्रवेश होतो. तोंडाचे आरोग्य हे एकूण आरोग्याच्या दृष्टीनेही फार महत्त्वाचे आहे.
तोंडली, गवती चहा पीक
गंगापूर (जि. नाशिक) येथील दत्तात्रेय देशमाने यांची द्राक्षबाग 2006 च्या गारपिटीने होत्याची नव्हती झाली. त्यानंतर कमी जोखमीची पीक पद्धती त्यांनी स्वीकारली.
तोंडले
तोंडले :(हिं. कांदुरी; गु. घौब, गलेडू; क. तोंडलेकाई, तोंडलेबळ्ळी; सं. बिंबा, पीलूपर्णी, तुंडी; इं. आयव्ही गोर्ड; लॅ. कॉक्सिनिया इंडिका, सिफॅलँड्रा इंडिका; कुल–कुकर्बिटेसी). या अनेक वर्षे जगणाऱ्या व ओषधीय [⟶ ओषधी] वनस्पती आहेत.
उन्हाळ्याला तोंड देण्याचे पर्यावरण-मैत्रीपूर्ण उपाय
उन्हाळ्याला तोंड देण्याचे पर्यावरण-मैत्रीपूर्ण उपाय
गर्भाशयाच्या तोंडाची सूज
या आजाराचे नेमके कारण माहीत नाही. यामध्ये आतून तपासल्यावर गर्भाशयाच्या तोंडाचा भाग खरबरीत लालसर व सुजलेला दिसतो.
जनावरांचा तोंड व पायाचा रोग
तोंड व पायाचा रोग हा गुरेढोरे जसे मेंढ्या, शेळ्या आणि डुकरे यांच्यासारख्या खुरे असलेल्या जनावरांमध्ये सर्वांत जास्त संसर्गजन्य असलेला रोग आहे.
जनावरांच्या तोंडातील जखम
चारा खाताना एखादी तार, सुई, खिळा, पत्रा किंवा कोणतीही जखम करू शकणारी वस्तू चाऱ्यात असल्यास तोंडात जखम होऊ शकते.
नवजात बाळाच्या काही समस्या
कधीकधी जन्मल्यावर काही तासांतच मुलांना चिकट फेसासारख्या उलटया होऊ लागतात.
भविष्य घडविणारी अरततोंडीची शाळा
शाळेत मुख्याध्यापक व शिक्षकांद्वारे शिक्षणासाठी सतत अभिनव उपक्रम राबविले जातात.
दुतुंडी
पानांचा काढा कुत्रे चावल्यास देतात
जनावरांना योग्य आहार द्या, पचनसंस्थेचे विकार टाळा
जनावरांची देखभाल करताना चारा, पाणी देण्यामध्ये काही चूक झाल्यास किंवा हवामान बदलल्यास चयापचयाचे विकार जनावरांना होतात. हे लक्षात घेता जनावरांची पचनसंस्था योग्य क्षमतेने कार्यान्वित ठेवावी.
अंकुशकृमी
तोंडामध्ये अंकुश अथवा आकडे असलेल्या परजीवी, अपायकारक कृमीला ‘अंकुशकृमी’ म्हणतात. अंकुशकृमी हा सूत्रकृमी (नेमॅटोडा) संघातील असून याचे शास्त्रीय नाव अँकिलोस्टोमा ड्युओडिनेल आहे.
तोंडले
तोंडलीची फळे बीटा-कॅरोटिनाचे उत्तम स्रोत आहेत. याखेरीज त्यांत अ आणि क जीवनसत्त्वे असतात. कडू तोंडले आयुर्वेदात कफ, पित्तदोषावर उपचारांसाठी वापरले जाते. गोड तोंडले भाजीसाठी लागवडीत आणतात.
English to Hindi Transliterate