ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
बी - बियाणे बांधावर
कोल्हापूर जिल्ह्यात कृषी विभागाने आणखी एक पाऊल पुढे टाकत शेतकऱ्यांना रासायनिक खताबरोबरच मुबलक व माफक प्रमाणात सकस बी-बियाणेही बांधावर उपलब्ध करुन देण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतलेला आहे.
बी बियाणे
या विभागात पिकांच्या वेगवेगळ्या जाती व बी बियाणे यासंबधी तसेच ते कोठे उपलब्द होतात या विषयी माहिती दिली आहे.
बीज भांडवल योजना (इतर मागासवर्गीयांसाठी)
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळा तर्फे राबविली जाणारी योजना
बीज भांडवल कर्ज योजना
ही योजना राष्ट्रीय मागासवर्ग विकास महामंडळाची असून जिल्ह्याच्या ठिकाणी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातर्फे राबविली जाते.
बी.एस.सी. पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी : नवी संधी
बी.एस.सी. पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी नवी संधी विषयक.
आम आदमी बीमा योजना
राज्यात ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील लोकांसाठी शासनाने केंद्र सरकारची आम आदमी बिमा योजना,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
एल. बी. एस. कसा बनवतात
या माहितीपटात एल. बी. एस. कसा बनवतात याविषयी माहिती दिलेली आहे.
कीडनाशकांमुळे ‘बंबल बी’च्या खाद्यसवयींवर होतो परिणाम
नियोनिकोटीनॉईड कीडनाशकांचा बंबल बी या मधमाश्यांवर होणाऱ्या परिणामांचा नेमका अभ्यास कॅनडा येथील गुयेल्फ विद्यापीठ व लंडन येथील इंपीरिअल कॉलेजमधील संशोधकांनी संयुक्तरीत्या केला आहे.
कोळंबीच्या बीजांचे दान
ज्या समुद्राकडून सतत काहीतरी घेतले जाते, त्या समुद्राला कोळंबीच्या बीजांचे "दान' करण्याचा आगळावेगळा कार्यक्रम काल (गुरुवारी) रत्नागिरी तालुक्यात जयगड खाडीवर पार पडला.
हरभऱ्याच्या बियाण्यावर बीज प्रक्रिया कशी करावी?
या माहितीपटात हरभऱ्याच्या बियाण्यावर बीजप्रक्रिया कशा पद्धतीने करायची या विषयी माहिती या माहितीपटात दिली आहे.
महाडीबीटी - नेहमी विचारले जाणारे प्रश्न
महाडीबीटी (MahaDBT ) अर्थात महाराष्ट्र राज्य डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर विषयी नेहमी विचारले जाणारे प्रश्न
सौर ऊर्जेद्वारे जल-शुद्धीकरण
भारतामध्ये शेतीसाठी व घरगुती वापरासाठी पारंपरिक ऊर्जेचा पुरवठा अत्यल्प आहे व त्याची पूर्तता अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा मोठ्या प्रमाणावर योग्य वापर व व्यवस्थापन करूनच होऊ शकतो.
गुरांच्या पैदासीचे धोरण
गुरांमधील प्रजनन धोरण गुरे व म्हैस पैदास राष्ट्रीय प्रकल्प (एनपीसीबीबी) मुद्दयांना अनुसरुन आहे.आनुवंशिक सुधारणेने गायींचे उत्पादन वाढणे हे उद्दिष्ट आहे.
हवामान बदल परिणाम ज्वारीवर
राज्यामध्ये रब्बी ज्वारीचे पिकाखाली 35 लाख हेक्टर क्षेत्र असते. नोव्हेंबर-डिसेंबर महिने आणि जानेवारी महिना रब्बी ज्वारीचे पिकासाठी महत्त्वाचा ठरतो.
अळिंबीबाबत मार्गदर्शन
धिंगरी अळिंबीच्या लागवडीसाठी नैसर्गिक तापमान 22 ते 30 अंश सेल्सिअस आणि हवेतील आर्द्रता 65 ते 90 टक्के असणे आवश्यक असते.
महाडीबीटी पोर्टल : विविध शिष्यवृत्त्या मिळविण्याचे महाद्वार..
महाडीबीटी पोर्टल विषयी माहिती.
मत्स्यबीज केंद्रांची स्थापना
राज्यातील सर्व मत्स्यसंवर्धकांना आवश्यक असलेल्या प्रमुख कार्प जातीच्या माशांचे दर्जेदार मत्स्यबीज उपलब्ध करून राज्यामधे मत्स्यबीज उत्पादन केंद्रे स्थापन केली.
जरेवाडीची ‘आय.एस.ओ.’ शाळा !
बीड जिल्ह्यातील जरेवाडी या ऊसतोडणी मजुरांच्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेने लौकिक प्राप्त केला आहे.
फळ
बीजी (बीजे निर्माण करणाऱ्या) वनस्पतींचे आवृत्तबीज (फुलझाडे; उदा., आंबा, निंब इ.) व प्रकटबीज (उदा., देवदार, सुरू इ.) असे दोन उपविभाग केलेले असूनपहिल्यात दुसऱ्याप्रमाणे बीजे उघडी नसून त्यांवर आच्छादन असते.
अडथळ्यांचा पर्वत सर करणारी ‘कविता’
बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई गावात जन्मल्यापासून आयुष्याच्या वाटेवर अनुभवलेले अनेक खडतर प्रवास.. वेळोवेळी मिळालेले धक्के.
निओनिकोटीनॉईड्स कीडनाशकांचे परिणाम
बीजप्रक्रियेसाठी वापरल्या जात असलेल्या नियोनिकोटीनॉईड कीडनाशकांमुळे सुरवातीच्या अवस्थेतील किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. मात्र गोगलगायींमध्ये त्याचे अंश राहतात.
पेंटोझायली
बीजी वनस्पतींपैकी प्रकटबीज वनस्पती ह्या उपविभागात [ वनस्पति, प्रकटबीज उपविभाग] अंतर्भूत केलेल्या काही विलुप्त (निर्वंश) वनस्पतींचा एक लहान गट
English to Hindi Transliterate