ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे....
लोह - लोहाची कमतरता सर्वप्रथम कोवळ्या पानांवर दिसून येते. पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो; मात्र शिरा हिरव्या राहतात.
एच१एन१ लक्षणे व खबरदारी
एच१एन१ विषाणूने जगभरात घबराट पसरवलेली आहे. या विषाणूची लक्षणे साध्या फ्ल्यूसारखीच असतात. हा एक संसर्गजन्य आजार आहे.
कर्करोगाची लक्षणे
कर्करोगाचे निदान प्राथमिक अवस्थेत झाले तर उपचार जास्त यशस्वी होतात.
रेबिज - लक्षणे आणि उपाय
रेबिज (पिसाळणे) हा रोग अत्यंत घातक व महाभयंकर आहे. हा आजार मानवाला, सस्तन पशुंना (मुख्यतः कुत्र्यांना) झाला, तर खूप हाल होऊन त्यांना मरण येते.
चेतासंस्थेचे काही रोग लक्षणे
पूर्वी ज्याला मज्जासंस्था म्हणत त्याला आता चेतासंस्था असे नाव आहे. मेंदू, चेतारज्जू आणि नसा (म्हणजे चेतातंतूंचे गट्ठे) हा आपल्या शरीरातला अत्यंत नाजूक व गुंतागुंतीचा भाग आहे. शरीरातल्या सर्व क्रियांवर याचे नियंत्रण असते.
अग्निपिंड
उदराच्या वरच्या भागात असलेली आणि पचनक्रियेसाठी जरूर असलेली ग्रंथी‘अग्निपिंड’ या नावाने ओळखली जाते.
रोगलक्षणे
रुग्ण आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल जे सांगतो त्याला रोगलक्षणे म्हणतात.
लक्षणांसंबंधी आनुषंगिक माहिती
रुग्णाला कोणकोणती लक्षणे आहेत, लक्षणे कधी सुरू झाली, कोणत्या क्रमाने आली,त्यांची तीव्रता वगैरे माहिती घ्यावी
सामान्य लक्षणांवरून रोगनिदान
रोगनिदान तक्ते आणि मार्गदर्शकांचा योग्य वापर करून बहुतेक आजारांचे निदान करता येईल.
मतिमंदता
मतिमंदता म्हणजे बौद्धिक कार्याच्या पातळीत (बुद्ध्यांक मोजण्याच्या प्रमाणित चाचण्यांनुसार), रोजच्या जीवनावश्यक कौशल्ये पार पाडण्यामध्ये व ती आत्मसात करण्यामध्ये मोठी कमतरता असणे.
खुपरी
खुपरी : (पोथकी; सिकतावर्त्म; ट्रॅकोमा). पापण्यांच्या आतल्या श्लेष्मकलेला (बुळबुळीत अस्तर त्वचेला) विशिष्ट विषाणूच्या (व्हायरसाच्या ) संसर्गामुळे येणाऱ्या चिरकारी (दीर्घकालीन) शोथाला (दाहयुक्त सुजेला ) ‘खुपरी’ असे म्हणतात.
हार्ट फेल्युअर
‘हार्ट फेल्युअर’ चा सरळ अर्थ म्हणजे तुमचे हृदय जितक्या चांगल्या प्रकारे करायला पाहिजे तसे रक्त पंप करू शकत नाही.
दमा
'दमा' या आजारात श्वासनलिका आकुंचनाने अरुंद होऊन श्वासोच्छ्वासाला अडथळा येतो.
मेंदूसूज
मेंदूसूज म्हणजे मेंदूचे आवरण किंवा अस्तर सुजणे किंवा मेंदूतच सूज येणे
English to Hindi Transliterate