ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
पशुखाद्यपूरके जनावरांसाठी
पुरातन काळापासून औषधी वनस्पतींचा वापर मानवी, तसेच जनावरांच्या आरोग्याच्या तक्रारींवर उपाय म्हणून केला जात आहे.
पशुखाद्याबाबत तांत्रिक माहिती...
समतोल आहारामध्ये ओली वैरण, कोरडी वैरण आणि अंबोण यांचा योग्य प्रमाणात वापर महत्त्वाचा आहे.
पशुखाद्यासाठी ऍझोलाचा वापर
ऍझोला लागवड करावयाच्या ठिकाणची जमीन समतल करावी. वाफा तयार करण्यासाठी विटांची 2 मी. x 2 मी.चौरसाकृती रचना करावी.
अझोला - पशुखाद्यासाठी वापर
जनावरांची उत्पादकता टिकवण्यासाठी, तसेच त्यांचे आरोग्यपूर्ण संगोपन होण्यासाठी समतोल व परिपूर्ण आहार देणे महत्त्वाचे आहे.
पंतप्रधान विशेष पॅकेज योजना
भारत सरकारने विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी शेतीसोबत पर्यायी आर्थिक सहाय्यासाठी विशेष पॅकेज सन २००६-०७ पासून तीन वर्षाकरीतामंजूर केले आहे.
मुरघास निर्मिती – भाग २
मुरघासाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा माहितीपट पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केला आहे
क्षार मिश्रणाचे महत्त्व जाणा
पशुधनाला क्षार आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांच्या अभावाचा आहार उपयोगी ठरत नाही. याचा विपरीत परिणाम दुधाचे उत्पादन आणि पशुप्रजननावर होतो.
जनावरांना द्या प्रक्रियायुक्त चारा
सध्याच्या काळात उपलब्ध हिरवा चारा विशिष्ट पद्धतीने मुरवून त्यापासून सुरघास तयार करावा. शेतीतील दुय्यम उत्पादनावर प्रक्रिया करावी, घरच्या घरी पशुखाद्य तयार करावे.
सुपारीच्या पानांचे पौष्टिक खाद्य
दूधाळ जनावरांना संमिश्र आहार देण्याच्या दृष्टीने सुपारीची पाने पोषणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे.
दुधाळ जनावरांसाठी समतोल आहाराची गरज
हा खूप महत्वाचा आहे. त्यादृष्टीनेच शेतक-यांनी दुभत्या जनावरांची काळजी घेतली पाहिजे.
नोकरीऐवजी शेतीतच केले करिअर
नोकरीऐवजी शेती व शेतीपूरक व्यवसायातच करीअर करण्यासाठी वडप (ता.मालेगाव, जि.वाशिम) येथील श्रीराम महाजन या युवकाने पुढाकार घेतला.
English to Hindi Transliterate