ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
कूपनलिका पुनर्भरण
पावसाचे पाणी कूपनलिकेत सोडणे म्हणजेच कूपनलिका पुनर्भरण होय. कूपनलिकेजवळ नाला अथवा ओढ्याचे पाणी वळवावे.
जलसंधारणासाठी पुनर्भरण चर, रिचार्ज पीट
जमिनीत पाणी मुरविण्यासाठी रिचार्ज पीट, सोक पीट, विहीर पुनर्भरण, शेतातील खड्डा, शेतातील नाल्या यांचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन करावे.
तंत्र कूपनलिका पुनर्भरणाचे...
कूपनलिका पुनर्भरण सयंत्र दोन भागात विभागले आहे. प्रथम भाग म्हणजे प्राथमिक गाळण यंत्रणा शेतातील पावसाचे वाहते पाणी चरांद्वारे वळवून एकत्रितरीत्या प्राथमिक गाळण यंत्रणेपर्यंत आणावे.
करा भूजल पुनर्भरण
भूजल पुनर्भरणाच्या पद्धती सरकारी योजनांद्वारे गावपातळीवर, संघटितरीत्या व वैयक्तिकरीत्याही राबविता येतात.
पाण्याच्या पुनर्वापराबरोबरच भूजल पुनर्भरण आवश्यक !
भूजल ही नैसर्गिक साधन संपत्ती असून भूगर्भातील त्याची उपलब्धता मर्यादीत स्वरुपाची आहे. भूजलाचा उपसा काळजीपूर्वक होत नसल्याने त्याचा भूजलाच्या साठ्यावर प्रतिकुल परिणाम होत आहे.
जल-मृद संधारणाच्या उपाययोजना
पाणलोट क्षेत्र विकास करण्याकरिता पाणलोट क्षेत्रातील जमिनीचे क्षेत्र, जमिनीचा प्रकार, जमिनीचा उतार व उंच-सखलपणा, जमिनीचा भूस्तर लक्षात घ्यावा.
आतापासूनच करा जल, मृद्संधारणाचे नियोजन
पाणलोट क्षेत्रात माथ्यापासून पायथ्यापर्यंत कामाचे नियोजन करताना अपधाव क्षेत्र, पुनर्भरण क्षेत्र आणि साठवण क्षेत्र, अशी विभागणी करावी.
भूजल पुनर्भरण काळाची गरज
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील 80 टक्के पिण्यासाठीचा पाणीपुरवठा हा भूजलाद्वारे भागविला जातो
विहीर पुनर्भरण
कृषि क्षेत्रात सिंचनासाठी आस्तित्वात असलेल्या विहीरींचे पुनर्भरण करून भूजलाच्या स्थितीत वाढ करणे. पाण्याची शुध्दता वाढविणे.
विहीर पुनर्भरण
1) विहीर व ओढ्याच्या अंतरामध्ये तीन मीटर व दोन मीटर लांबीचे दोन स्वतंत्र खड्डे घ्यावेत. 2) पहिला खड्डा तीन मीटर लांब, तीन मीटर रुंद व एक मीटर खोल घ्यावा.
विहीर पुनर्भरण
विहीर पुनर्भरण कसे करावे याबाबतची माहिती येथे देण्यात आलेली आहे.
विहीर पुनर्भरण (कृषी विभाग महाराष्ट्र शासन )
कृषी विभाग महाराष्ट्र शासनाकडून विहीर पुनर्भरणासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाची माहिती दिली आहे.
English to Hindi Transliterate