सघन पेरु लागवड
सघन पद्धतीने पेरु लागवड ही . ७/७, ८/५, ९/५,१०/५,फुट या अंतरावर जमीनीच्या प्रकारानुसार करता येते. यामध्ये झाडांचीऊंची मर्यादित ठेवून.योग्य पद्धतीने आकार दिला जातो वर्षातून एकदा पानगळ करून छाटणी घेतली जाते यातून उत्पादन वाढते. फळ काढणी सोपी एकरी वीस ते पंचवीस टनापर्यंत ऊत्पन्न येते.