ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
क्लबफूटचा उपचार
नवजात बालकाच्या पायाचा जन्मजात असणारा वाकडेपणा म्हणजे क्लबफूट होय.
कोंबड्यातील जिवाणूजन्य रोगांवर उपचार
कोंबड्यांचे आरोग्य व्यवस्थापन, आहार नियोजन, जैवसुरक्षा, लसीकरण याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. अलीकडच्या काळात कोंबड्यांमध्ये जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
पाणलोट क्षेत्र आधारित मृद व जलसंधारणाचे विविध उपचार
शेती उत्पादनाठी प्रामुख्याने जमीन, पाणी व हवामान या महत्वाच्या नैसर्गेिक साधनसंपत्तीची अत्यंत आवश्यकता आहे
कंबरदुखी आणि आयुर्वेद उपचार
सध्या कंबरेच्या दुखण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. व्यक्ती स्त्री असो की पुरुष, तरुण असो की वृद्ध, त्रास मात्र कंबरेच्या दुखण्याचा. मग कधी कोणते तरी तेल चोळ, कधी कशाने तरी शेक घे, कोणत्याही गोळ्या घे असे नाना प्रकार वैद्याच्या सल्ल्याशिवाय चाललेले असतात. त्यामध्ये अपयश आले की मग वैद्याकडे जाऊन आपली तब्येत दाखवायची, अशी सर्वसाधारण पद्धत आढळते. कंबरदुखी नेमकी कशामुळे होत आहे याचे कारण शोधणे प्रामुख्याने आवश्यक असते. ते न शोधताच स्वतःचे स्वतः उपचार केले तर ते तापदायक ठरू शकते. म्हणून सर्वप्रथम कंबरदुखीची विविध कारणे लक्षात घेतली पाहिजेत.
काचबिंदूवर वेळेच उपचार हवा
काचबिंदू या आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी काचबिंदूची माहिती सांगणारा हा लेख.
सूचिचिकित्सा
सूचिचिकित्सा : (सूचिवेध चिकित्सा). प्राचीन चिनी वैद्यकातील एक महत्त्वाची उपचारपद्घती. ही उपचार प्रणाली आता जगभर लोकप्रिय होत आहे. आधुनिक शरीरक्रियाविज्ञानाच्या आधारे तिचे विश्लेषण झाले असल्यामुळे पाश्चात्त्य वैद्यकानेही तिचा मर्यादित प्रमाणावर स्वीकार केला आहे.
मतिमंदता
मतिमंदता म्हणजे बौद्धिक कार्याच्या पातळीत (बुद्ध्यांक मोजण्याच्या प्रमाणित चाचण्यांनुसार), रोजच्या जीवनावश्यक कौशल्ये पार पाडण्यामध्ये व ती आत्मसात करण्यामध्ये मोठी कमतरता असणे.
स्वाईन फ्लू : वेळीच उपचार
स्वाईन फ्लू इन्फ्ल्यूएंझा ए एच-१, एन-१ या विषाणू पासून होतो. वेळीच उपचार आणि योग्य काळजी घेतली असता या आजारावर मात करणे शक्य आहे.
मतिमंदत्व
अपूर्ण बौध्दिक वाढ ही एक मोठया प्रमाणावर आढळणारी समस्या आहे.
काळजी केअरटेकर्सची
अनेकदा चिवट आजारपणात रुग्णांची शुश्रूषा करणाऱ्या, काळजी वाहणाऱ्या जवळच्या व्यक्तींच्या तब्येतीचे, मानसिक आरोग्याचे प्रश्न उभे राहतात.
बालकांचे आरोग्य :आयुर्वेदविचार
बाळघुटीमध्ये वेखंड, बाळहिरडे,हळकुंड, काकडशिंगी, बेहडा,मुरुडशेंग, जायफळ, चिंचोका,खारीक, बदाम यांसारखे घटक असतात.
फिरता फिरता आरोग्य रक्षण
वैद्यकीय पर्यटन म्हणजे वैद्यकीय उपचारांसाठी आपल्या देशातून परदेशी जाणे, इतका सोपा अर्थ. पण या उपचारांना तिथल्या आनंददायी वास्तव्याचा पैलू जोडला गेल्याने हा आता फक्त उपचाराचा भाग उरला नाही
श्राद्धोपचार
व्याधी निवारण करण्यासाठी वापरण्यात येणारी एक उपचारपद्धती. रूग्णाची देवावरील अथवा उपचार करणाऱ्या चिकित्सकावरील श्रद्धा जागृत करून, त्याच्या मानसिक अथवा शारीरिक विकारांचे निवारण करण्याला श्रद्घोपचार असे म्हणतात.
जुनाट मायलोसायटिक ल्यूकेमिया
जुनाट मायलोसायटिक ल्यू्केमिया (CML) कोणत्या ही वयोगटाच्यास आणि लिंगाच्या व्याक्तीस प्रभावित करू शकतो पण 10 वर्षांपेक्षा लहान असलेल्या मुलांमध्यें हा असामान्य आहे.
English to Hindi Transliterate